पाचव्यांदा अव्वल ठरलेल्या डेक्कन ओडिसीत होणार राज्य मंत्रीमंडळाची बैठक

डेक्कन ओडिसी'ने पाचव्या वेळी 'जागतिक प्रवास' पुरस्कार जिंकून इतिहास रचल्याच्या एका महिन्यानंतर, आता त्याच्या आत कॅबिनेटची बैठक होणार आहे.

पाचव्यांदा अव्वल ठरलेल्या डेक्कन ओडिसीत मंत्रीमंडळ बैठक
The state cabinet meeting will be held at the Deccan Odyssey  

थोडं पण कामाचं

  • डेक्कन ओडिसी'ने पाचव्या वेळी 'जागतिक प्रवास' पुरस्कार जिंकून इतिहास रचल्याच्या एका महिन्यानंतर, आता त्याच्या आत कॅबिनेटची बैठक होणार आहे.
  • हा पुरस्कार पर्यटन उद्योगातला 'ऑस्कर' मानला जातो.
  • महाराष्ट्र सरकारच्या अनोख्या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

भारताची सर्वात आलिशान ट्रेन - 'डेक्कन ओडिसी'ने पाचव्या वेळी 'जागतिक प्रवास' पुरस्कार जिंकून इतिहास रचल्याच्या एका महिन्यानंतर, आता त्याच्या आत कॅबिनेटची बैठक होणार आहे. हा पुरस्कार पर्यटन उद्योगातला 'ऑस्कर' मानला जातो. महाराष्ट्र सरकारच्या अनोख्या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी