SATARA | यंदाच्या आषाढीची पूजा फडणवीस करतील :- आ.जयकुमार गोरे 

गावगाडा
Updated Jun 21, 2022 | 18:33 IST

येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करतील असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केले आहेत. 

थोडं पण कामाचं
  • येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करतील
  • असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केले आहेत. 
  • महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून लवकरच राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल

सातारा  :  महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून लवकरच राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल आणि येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करतील असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी बोलताना व्यक्त केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी