ट्रेंडिंग:
Uddhav Thackeray Speech : जळगावात कडाडली उद्धव ठाकरेंची तोफ
Important Points Of Uddhav Thackeray Speech In Jalgaon Pachora : उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवार 23 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकांना मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशा स्वरुपाचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. भाजपच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या गद्दारांचा पराभव करेन आणि पुन्हा एकदा नव्याने उभा राहीन असा विश्वास उद्धव ठाकरेंनी सभेत बोलताना व्यक्त केला.
Updated Apr 23, 2023 | 09:25 PM IST

uddhav thackeray
उद्धव ठाकरे यांच्या जळगाव पाचोरा येथील भाषणातले महत्त्वाचे मुद्दे :
- महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट लावणार
- महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा आहे
- मशालीची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल
- निवडणुका लावा मी तयार आहे
- एका राज्यात गोहत्याबंदी एका राज्यात नाही
- भाजपचे हिंदुत्व काय समजतच नाही
- मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे
- न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे
- मी घरी बसून जे सरकार चालवले ते तुम्ही वणवण फिरून पण चालवू शकत नाही
- भारत मातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे
- काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणूक प्रचारात कर्नाटकात
- सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली
- निवडणूक आली की अब की बार म्हणणाऱ्यांना आपटा
- भाजप हे आव्हान नाही, पण ते सत्तेवर आहेत त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे
- मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत
- काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात
- निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच
- मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे
- ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण निष्ठावंत गेले की उणीव जाणवते
- निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय
- पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची
कोकणात मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला, दोघांचा मृत्यू तर 15 जखमी

Gandhi Jayanti 2023: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संबंधित सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Maharashtra Weather Forecast: पुढील 48 तास जोरदार पावसाचे; अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, वाचा हवामानाचा अंदाज

Earthquake Alert Feature: भूकंप येण्यापूर्वीच आता मोबाईल करणार अलर्ट, जाणून घ्या नवीन फीचर

Viral Video: भररस्त्यात वृद्ध महिलेने धरला ठेका, व्हिडिओ पाहून होतय कौतूक

Pitru Paksha 2023: शुक्रवारपासून सुरु होतोय पितृपक्ष, जाणून घ्या कोण करू शकतो श्राद्ध

Pune Ganpati Visarjan 2023: पुण्यात थाटामाटत गणपती विसर्जनाची तयारी! आज बंद राहाणार शहरातले हे रस्ते

Sneke Venom: जीवघेण्या सापाचं विष या गंभीर आजारावर ठरतं रामबाण


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited