Live Updates

Maharashtra Board HSC 12th Result 2023 out, Maharesult.nic.in LIVE: 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर, येथे क्लिक करून पाहा...

Maharashtra Board HSC 12th Result 2023 at mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, maharashtraeducation.com LIVE: महाराष्ट्र बोर्डाच्या 2 वीचा निकाल आज (25 मे) जाहीर झाला. विद्यार्थी आपला निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहू शकतात. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in, www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.mahahhscboard.in, www.mahresults.org.in वर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका क्लिकवर पाहा Results चे सर्व अपडेट्स

HSC Result 2023 Maharashtra Board Direct LINK | Maha Board HSC Result LINK
Times Now Marathi

Updated May 25, 2023 | 07:05 PM IST

Maharashtra Board HSC 12th Result 2023 out, Maharesult.nic.in LIVE:  12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर, येथे क्लिक करून पाहा...

Maharashtra Board HSC 12th Result 2023 out, Maharesult.nic.in LIVE: 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर, येथे क्लिक करून पाहा...

May 25, 2023 | 07:05 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा पल्ला गाठताना पालक, कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हे मेहनतीचे फळ आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रयत्न करावा, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
May 25, 2023 | 04:25 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: अजितदादांकडून विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

May 25, 2023 | 04:07 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: बारावीनंतर फार्मसीला प्रवेश घेऊ शकतात

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. बी. फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करुन औषधनिर्माण कंपन्यांमध्ये नोकरी करता येईल. तसेच स्वत:चे मेडिकल स्टोअरही सुरु करता येईल.
May 25, 2023 | 03:02 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: 12 नंतर परकीय भाषा शिकता येईल

12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती आहे. 12 वीनंतर परकीय भाषा शिकण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. देशातील विविध विद्यापीठात फ्रेंच, जपानी, पर्शियन, जर्मन, कोरियन स्टडिज, रशियन स्टडिज, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, लॅटिन अमेरिका भाषांचा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुरू करण्यात आले आहेत.
May 25, 2023 | 02:41 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: 17 महाविद्यालयांचा शून्य टक्के निकाल

महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल आज, 25 मे रोजी जाहीर झाला. या दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, राज्यातील 17 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. या महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
May 25, 2023 | 02:31 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: हस्ताक्षरात बदल असलेल्या 396 विद्यार्थ्यांवर गुन्हा

12 वीच्या परीक्षेत उत्तरपत्रिकेत हस्ताक्षरात बदल असलेल्या 396 विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, 396 विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर बदल प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा परीक्षा मंडळाने निर्णय घेतला आहे. फरदापूर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखख करण्यात येणार आहे.
May 25, 2023 | 02:27 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: पुरवणी परीक्षा कधी घेतली जाईल?

12 वीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले असल्यास त्यांना गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. HSC पुरवणी परीक्षा येत्या जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेतल्या जाणार आहेत.
May 25, 2023 | 02:17 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: 12 वीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी 'या' वेबसाईट्सवर भेट द्या

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक http://mahresult.nic.in, http://hsc.mahresult.org.in, http://hscresult.mkcl.org आणि www.mahahsscboard.in या वेबसाईट्सवर भेट देऊ शकतात.
May 25, 2023 | 02:14 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: 12 वीत कमी गुण मिळाले? रिचेकींग, फोटोकॉपीसाठी कसा अर्ज कराल

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड, यूपीआय/ नेट बॅंकींगद्वारे भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 5 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रू. 50/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.
May 25, 2023 | 02:04 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: विद्यार्थी-पालक असा ऑनलाईन पाहू शकतात निकाल

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE -
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर 12 वीचा निकाल उपलब्ध झाला आहे. विद्यार्थी बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करून आपली मार्कशीट पाहू शकतात.
May 25, 2023 | 02:00 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 Out LIVE: 12 वीचा निकाल ऑनलाईन उपलब्ध

महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर 12 वीचा निकाल उपलब्ध झाला आहे. विद्यार्थी बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करून आपली मार्कशीट पाहू शकतात.
May 25, 2023 | 01:53 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 12 वीच्या निकालाची टक्केवारी घसरली

17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल 0 टक्के लागला आहे. यंदा 12 वीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घसरल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
May 25, 2023 | 01:37 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बोर्डाच्या अध्यक्षांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा चांगला अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन देखील शरद गोसावी यांनी केले आहे.
May 25, 2023 | 01:30 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 12 वीच्या निकालाची प्रिंट आऊट ही घेता येईल

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त वेबसाईटवरुन उपलब्ध होतील. तसेच निकालाची प्रत अर्थात प्रिंट आऊट देखील घेता येईल. hsc.mahresult.org.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबातची इतर माहिती उपलब्ध होईल. तसेच mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
May 25, 2023 | 01:27 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल SMS वर कसा मिळवायचा?

बारावीचा निकाल एसएमएसवर मिळवण्यासाठी सर्वप्रथम मेसेजमध्ये MHHS टाईप करा. त्यानंतर त्याच्यापुढे आपला रोल नंबर टाईप करा.मग हा एसएमएस 57766 या क्रमांकावर सेंड करा. तुम्ही आपला एसएमएस सेंड केल्यावर काही वेळातच तुम्हाला निकाल पहायला मिळेल.
May 25, 2023 | 01:24 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 12 वीत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची खास सेवा

महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना मार्कशीट पाहाता येईल. परीक्षेत कमी गुण मिळाल्यास किंवा अपयश आल्यास विद्यार्थ्यांना अपयश येते. अशा विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महाराष्ट्र बोर्डाने समुपदेशन सेवा सुरू केली आहे. समुपदेशन सेवेंतर्गत संपर्क क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. 7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647902, 8767753069 विद्यार्थी आणि पालकांना वरील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
May 25, 2023 | 01:25 PM IST

MSBSHSE, Maha Board HSC Result 2023 Direct Link: विद्यार्थ्यांना असा चेक करा तुमचा निकाल?

सर्वात आधी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा. बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा. तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका. तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा. एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
May 25, 2023 | 01:16 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: थोड्याच वेळात ऑनलाईन जाहीर होणार 12 वीचा निकाल

12 वीचा निकाल थोड्याच वेळात ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थी निकाल पाहाण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, maharashtraeducation.com वर व्हिजिट करू शकतात.
May 25, 2023 | 12:33 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 23 विषयांचा निकाल 100 टक्के

12 वीच्या परीक्षा एकूण 154 विषयांत आणि 9 विभागात घेण्यात आली होती. त्यापैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
May 25, 2023 | 12:40 PM IST

Maharashtra 12th Class Results 2023 Declared: Direct Link at 2PM; 12 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाल Results

सर्वात फास्ट 12 वीचा निकाल पाहाण्यासाठी येथे क्लिक करा...
May 25, 2023 | 12:21 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: राज्यात यंदाही मुलींची बाजी

12 वीच्या निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 81 टक्के लागला आहे.
May 25, 2023 | 12:21 PM IST

विद्यार्थ्यांना असा चेक करा तुमचा निकाल? (How to check Maharashtra hsc results 2023 marksheets)

सर्वात आधी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा. बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा. तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका. तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा. एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
May 25, 2023 | 12:15 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 93.43 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

बारावीच्या परीक्षेला 2023 या वर्षात 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यातून 5673 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
May 25, 2023 | 12:04 PM IST

Maharashtra HSC Result Out Direct Link at 2pm: 12 वीच्या निकालाची विषयानुसार टक्केवारी

विज्ञान (Science)- 96.09%, कला (Arts)- 84.05%, वाणिज्य (Commerce)-90.42%
May 25, 2023 | 11:35 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: विभागनिहाय 12 वीच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...

कोकण 96.01 %, पुणे - 93.34 %, कोल्हापूर 93.28 %, छत्रपती संभाजीनगर 91.85 %, अमरावती 92.75 %, नाशिक 91.66 %, लातूर 90.37%, नागपूर 90.35 %, मुबंई 88.13 %
May 25, 2023 | 11:17 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभाग अव्वल

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
May 25, 2023 | 11:12 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: 154 विषयांची परीक्षा झाली

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा काळातल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नियोजन केले होते. 154 विषयांची परीक्षा झाली, 9 विभागात परीक्षा झाली.
May 25, 2023 | 11:07 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद सुरू

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड या सहा भाषांमधून बारावीची परीक्षा घेण्यात आली.
May 25, 2023 | 11:06 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: विद्यार्थ्यांना दोन परीक्षेत श्रेणी सुधारण्याची संधी मिळणार

बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोन परीक्षेत श्रेणी सुधारण्याची संधीही मिळेल. त्यासाठी 29 मे पासून अर्ज भरता येईल.
May 25, 2023 | 10:47 AM IST

Maharashtra Board Result Live: सन 2022 मध्ये कोणता विभाग ठरला होता अव्वल

कोकण- 97.21%, पुणे- 93.61%, लातुर-95.25%, अमरावती- 96.34 %, कोल्हापूर- 95.07%, नागपूर- 96.52%, संभाजीनगर (औरंगाबाद)- 94.97%, मुंबई- 90.91%, नाशिक- 95.03%
May 25, 2023 | 10:32 AM IST

Maharashtra Board Result Live: सर्वात आधी येथे पाहा तुमचा निकाल

महाराष्ट्र बोर्डाचे 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी-पालक सर्वात आधी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in, http://hsc.mahresult.org.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात.
May 25, 2023 | 09:35 AM IST

HSC Result 2023 out today LIVE: कशी आहे ग्रेडिंग सिस्टम..?

12 वीचे विद्यार्थी त्यांच्या मार्कशीटवर नमूद केलेल्या ग्रेड आणि गुणांमधून आपल्याला किती टक्के आणि ग्रेड मिळाले हे तपासू शकतात. Qualifying Status- MarksDistinction- 75% and above First Division- 60% and aboveSecond Division- 45% to 59%Pass Grade- 35% to 44%Failed- Below 35%
May 25, 2023 | 09:34 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: कुठे-कुठे पाहू शकतात निकाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक mahresult.nic.in, http://hsc.mahresult.org.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in या संकेतस्थळांना भेट देऊ शकते.
May 25, 2023 | 09:25 AM IST

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: मार्कशीटसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून आहे. विद्यार्थ्यांसाठी 5 जूननंतर महाविद्यालयांत Marksheet उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

May 25, 2023 | 10:37 AM IST

Maha Board HSC Result 2023 Out Today LIVE: विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी कधी अर्ज करता येणार

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 26 मे पासून अर्ज करता येणार आहे. 5 जूनपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे.
May 25, 2023 | 08:51 AM IST

डिजिलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)

स्टेप 1. DigiLocker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.स्टेप 3. 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स द्या.स्टेप 5. निकाल तुम्हाला प्राप्त होईल.
May 25, 2023 | 08:51 AM IST

SMS द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)

स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल.
May 25, 2023 | 08:51 AM IST

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra hsc results 2023 marksheets)

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
May 25, 2023 | 08:48 AM IST

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 12 RESULTS)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
May 25, 2023 | 08:47 AM IST

परीक्षा मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सध्या तीन संकेतस्थळांचा उल्लेख करण्यात आला असून www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.mahahhscboard.in या संकेतस्थळांवर कोणत्या विषयांत किती मार्क मिळाले इथपासून विद्यार्थ्यांना निकालाची टक्केवारीही कळणार आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited