ट्रेंडिंग:
Education Loan: उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, कर्जावरील व्याजाचा परतावा शासन करेल, जाणून घ्या कसे...
Education loan News: शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
Updated May 29, 2023 | 09:39 PM IST

योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती
- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
- अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
- अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाख रूपयांपर्यंत असावी.
- अर्जदार हा इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
- तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.
कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला.
- अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे. त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबधित पत्र.
- शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे व पुरावे.
शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम
राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान – MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm आणि संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी – B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी
शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

मंगळवारी या राशींवर बजरंगबलीची असेल विशेष कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Vivah Muhurat 2023: नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांमधील लग्नासाठी शुभ मुहूर्त

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited