Maharashtra Class 12th Result Date and Time: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 12 वीचा निकाल 20 मेनंतर जाहीर होणार

Maharashtra Class 12th Result 2023 Date and Time at mahahsscboard.in, mahresult.nic.in: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) HSC अर्थात बारावीचा निकाल (Maharashtra HSC Result 2023) लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना maharesults.mic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहायला मिळणार आहे.

Updated May 24, 2023 | 02:13 PM IST

Maharashtra Board 12th Result Date and Time, Maha SSC and HSC Result 2023 TO Be Out mahahsscboard.in, mahresult.nic.in: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 12 वीचा निकाल 20 मेनंतर जाहीर होणार

Maharashtra Board 12th Result Date and Time, Maha SSC and HSC Result 2023 TO Be Out mahahsscboard.in, mahresult.nic.in: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 12 वीचा निकाल 20 मेनंतर जाहीर होणार

फोटो साभार : BCCL
Maharashtra HSC (Class 12th) Result 2023: राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 20 मेनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC ला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
MSBSHSE ने अद्याप महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2023 ची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. असे असले तरी सदर विद्यार्थी 20 मेनंतर महाराष्ट्र HSC Result 2023 ची अपेक्षा करू शकतात. कारण MHT CET ची परीक्षा 20 मेपर्यंत आयोजित केली जाईल. महाराष्ट्र बोर्डाच्या मागील निकालाची तारीख पाहता परीक्षांचे निकाल बोर्ड एमएचटी सीईटी संपल्यानंतर जाहीर करते.
अधिकृत वेळापत्रकानुसार, पीसीएम अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी 2023 ची परीक्षा 9 मे ते 14 मे 2023 दरम्यान आणि पीसीबी स्ट्रीम परीक्षा 15 ते 20 मे 2023 दरम्यान आयोजित केली जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर लवकरच महाराष्ट्र SSC आणि HSC निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.

maharesults.nic.in वर निकाल जाहीर केला जाईल

महाराष्ट्र एचएससी निकाल 2023 लिंक अधिकृत संकेतस्थळ maharesults.nic.in वर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव (नोंदणीकृत) प्रविष्ट करणे आवश्यक आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर झाली नसल्यामुळे, विद्यार्थ्यांना ताज्या अपडेट्ससाठी बोर्डाची अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Forecast: पुढील 48 तास जोरदार पावसाचे; अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast  48      Yellow Alert

Earthquake Alert Feature: भूकंप येण्यापूर्वीच आता मोबाईल करणार अलर्ट, जाणून घ्या नवीन फीचर

Earthquake Alert Feature

Viral Video: भररस्त्यात वृद्ध महिलेने धरला ठेका, व्हिडिओ पाहून होतय कौतूक

Viral Video

Pitru Paksha 2023: शुक्रवारपासून सुरु होतोय पितृपक्ष, जाणून घ्या कोण करू शकतो श्राद्ध

Pitru Paksha 2023

Pune Ganpati Visarjan 2023: पुण्यात थाटामाटत गणपती विसर्जनाची तयारी! आज बंद राहाणार शहरातले हे रस्ते

Pune Ganpati Visarjan 2023

Sneke Venom: जीवघेण्या सापाचं विष या गंभीर आजारावर ठरतं रामबाण

Sneke Venom

Ranbir Kapoor Birthday: रणबीर कपूर लव्ह लाईफमुळे नेहमीचं चर्चेत, आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केलंय डेट

Ranbir Kapoor Birthday

24 ऑक्टोबरनंतर या फोनवर WhatsApp चालणार नाही, जाणून घ्या नवीन अपडेट्स

24    WhatsApp
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited