ट्रेंडिंग:
Mumbai University FY admission: मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Mumbai Univsersity Admission 2023-24: पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
Updated May 25, 2023 | 07:53 PM IST

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :
- अर्ज विक्री – 27 मे ते 12 जून, 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – 27 मे ते 12 जून, 2023 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
- पहिली मेरीट लिस्ट – 19 जून, 2023 ( सकाळी 11 वाजता)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 20 जून ते 27 जून, 2023 (दुपारी 3 वाजे पर्यंत )
- द्वीतीय मेरीट लिस्ट – 28 जून, 2023 ( सायं. 7 वा.)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 30 जून ते 5 जुलै, 2023 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)
- तृतीय मेरीट लिस्ट - 6 जुलै, 2023 ( सकाळी 11 वा.)
- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – 7 जुलै ते 10 जुलै, 2023
ऑनलाईन अर्ज कसा करावा
- विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे
- एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
- युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मूभा देण्यात आली आहे.
- विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ. माहिती भरावयाची आहे.
- त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
- Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.
- ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमुद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल.
- विद्यार्थ्यांने शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत.
- विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.
- प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.
Sulochana latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन

Daily Horoscope 5 June: आजचे राशीभविष्य; 'या' राशीच्या व्यक्तींना सोमवारी धनलाभाचा योग

ZHZB Box Office Collection : विक्की, साराच्या केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवर केली कमाल, दोन दिवसांत केली एवढी कमाई

Stop eating Sugar: 1 आठवडा साखर खाणं सोडल्यास होतील 5 चमत्कारिक बदल

WTC Final मध्ये रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन खेळणार की नाही?, चर्चेला उधाण

11th FYJC admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Natural Cold Drink : आता घरातच तयार करा शक्तीवर्धक आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक

Odisha Train Tragedy आधी भारतात झालेले मोठे रेल्वे अपघात


Health Tips : गुळासोबत खा हा पदार्थ आणि अनेक आजारांना लांब ठेवा

Weightloss Tips : भाजलेली बडीशेप खा आणि झटपट वजन घटवा

World Bicycle Day : 'त्या' सामर्थ्यापासून वेटलॉसपर्यंत सायकल चालवण्याचे अनोखे फायदे

Daily Horoscope 4 June: आजचे राशीभविष्य; हा रविवार तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या

Happy Birhday Ashok Saraf : 18 वर्षांचे अंतर, कुटुंबाचा विरोध तरी झाला अशोक सराफ आणि निवेदिताचा प्रेमविवाह

04:08
What Is Process City Name Changing: शहराचं नामांतरण करण्यासाठी किती खर्च येतो? कोणत्या गोष्टींमध्ये बदल होतात?

01:31
Somaiya On Thackeray| 'रवींद्र वायकर अन् उद्धव ठाकरे पार्टनर' भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

03:05
Namo Shetkati Sanman Yojna Maharashtra: सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

06:38
Nammo samman Yojna| पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार

04:33
Gautami Patil| 'पाटील नावाला विरोध नाही, पण गौतमीच्या अदांना विरोध' घनश्याम दरोडेंची प्रतिक्रिया
© 2023 Bennett, Coleman & Company Limited