Daily Horoscope 24 May: आजचे राशीभविष्य; हा बुधवार तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या

Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 24 मे 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Updated May 23, 2023 | 04:59 PM IST

Daily Horoscope 24 May: आजचे राशीभविष्य; हा बुधवार तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या
थोडं पण कामाचं
पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
Daily Horoscope 24 may Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 24 मे 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today : भगवान श्री गणेशाची पूजा करा. वायफळ खर्च करणं टाळा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती झाल्यामुळे, त्यांचे मन प्रसन्न होईल. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - हिरवा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today : आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. शुभ रंग - पांढरा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today : आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात प्रगती होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची आराधना करा. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. शुभ रंग - निळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today : मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. अधिक खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today : प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today : एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग - लाल.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today : वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. शुभ रंग - पांढरा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today : प्रलंबित कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. मन स्थिर राहील. शुभ रंग - निळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today : निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. शारीरिक रूपातून मन आनंदीत असेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today : अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - निळा.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited