ट्रेंडिंग:
Daily Horoscope 29 May: आजचे राशीभविष्य; 'या' राशीच्या व्यक्तींच्या खर्चात होणार वाढ, वाचा 12 राशींसाठी कसा असेल सोमवार
Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 29 मे 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...
Updated May 28, 2023 | 05:29 PM IST

- पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
- जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
- तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी आनंददायक असेल. नव्या वस्तूची खरेदी करु शकता. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. मित्रांच्या मदतीने नव्या कार्याची सुरुवात कराल. आजचा शुभ रंग - नारंगी.
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कुटुंबासोबत वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वायफळ खर्च टाळा. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - केशरी.
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: खर्चात वाढ होईल. वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कार्यात यश मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रांतील लोकांसाठी उत्तम दिवस आहे. नवीन कार्याचा शुभारंभ करू शकता. मनातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि नारंगी.
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नव्या कार्यचा शुभारंभ कराल. अविवाहीत लोकांना विवाहाचे मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: पैसे मिळण्याची शक्यता आहे. यश मिळण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करा. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. भाग्याची साथ मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रसन्नता तसेच उत्साह असेल. आर्थिक स्थिती योग्य राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

मंगळवारी या राशींवर बजरंगबलीची असेल विशेष कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Vivah Muhurat 2023: नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांमधील लग्नासाठी शुभ मुहूर्त

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited