ट्रेंडिंग:
Daily Horoscope 30 May: आजचे राशीभविष्य; 'या' राशीच्या व्यक्तींना नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल
Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 30 मे 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...
Updated May 29, 2023 | 05:17 PM IST

- पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
- जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
- तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवी संधी उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी गाठी होतील. आरोग्य सुदृढ राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी नव्या योजना सुरु कराल. आजचा शुभ रंग - लाल.
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबात मंगलकार्य लवकरच होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नव्या कार्याची सुरुवात कराल. नव्या योजना, प्रकल्पात कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. खर्चात वाढ होईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान बनवाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. रखडलेले काम मार्गी लागेल. बऱ्याच दिवसांनी कुटुंबात शुभ कार्य होईल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि पिवळा.
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नव्या कार्याची सुरुवात कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: रखडलेले काम मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचं प्लानिंग कराल. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भाऊ-बहिणीच्या लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल. गुंतवणूक करण्याचं प्लानिंग कराल. मित्रांसोबत मिळून नवीन व्यवसाय सुरू करण्याचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग - लाल.
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. बेरोजगारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: अचानक धनलाभ होईल. लहान व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारातून मोठा नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - केशरी.
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. नवी गाडी खरेदी करण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.
Beed Crime: बीड शहरात गोळीबार, एक गंभीर जखमी!

सणासुदीच्या काळात ग्राहकांची दीवाळी! SBI च्या 3 मोठ्या घोषणा! , जाणून घ्या काय आहेत OFFERS?

Panchami Shraddha 2023: अविवाहित पितरांचे या तिथीला करा श्राद्ध, पितृदोषापासून मुक्ती मिळेल

Collagen बूस्टिंगसाठी या टिप्स फॉलो करा, मिळेल लवकर रिझल्ट

Amazon Great Indian Festival 2023: या दिवसापासून सुरु होतोच Amazon सेल, जाणून घ्या ऑफर्स आणि डील्स

Turmeric Milk Benefits: हळदीच्या दुधाचे हे आहेत 10 आश्चर्यकारक फायदे

रागावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा या 5 टिप्स फॉलो करून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा

या 5 नियमित वापरल्या जाणार्या वस्तूंमध्ये असतात सर्वाधिक जीवाणू, जाणून घ्या क्लिनिंग टिप्स


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited