ट्रेंडिंग:

Daily Horoscope 6 June: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती

Daily Horoscope 6 June Rashi Bhavishya, आजचे राशीभविष्य 6 जून 2023 : (Daily Rashi Bhavishya in Marathi) मिथून राशीला आर्थिक लाभाचे योग आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांनी जोडीदाराकडून मान-सन्मान मिळेल तर जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? (Aajche rashifal) कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे, या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Rashifal in marathi)

Updated Jun 5, 2023 | 07:39 PM IST

daily horoscope 6 june 2023, daily horoscope,rashifal, aajche rashi bhavishya, Ashtro Tips, Ashtrology

मेष (Aries Rashifal Today):
नोकरीत बदल करू शकतात. जुन्या समस्या सुटतील. वेळेचा सदुपयोग करावा लागेल.
शुभ रंगः पिवळा.

वृषभ (Taurus Rashifal Today):
पोटाचे विकार दूर होतील. स्वतःचं काम स्वतः करायला शिका. तांदूळ दान करावे. नातेवाईकांशी विनाकारण वाद घालू नका.
शुभ रंगः निळा.

मिथुन (Gemini Rashifal Today):
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. धैर्य आणि शांतता ठेवावी लागेल. तूप दान करावे. आज दिवसभर कामाची दगदग राहील.
शुभ रंगः तपकिरी.

कर्क (Cancer Rashifal Today):

कौटुंबीक जीवनातील कलह संपुष्टात येईल. नोकरीतील अडचणी दूर होतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पेठा दान करावा.
शुभ रंगः पिवळा.

सिंह (Leo Rashifal Today):
व्यापार- व्यवसायातील तणाव मिटेल. मुलांना यश मिळेल. वरिष्ठांचा आदर ठेवा. पाहुणे येण्याचे योग आहेत.
शुभ रंगः सोनेरी.

कन्या (Virgo Rashifal Today):
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. उधार-उसणवारीत दिलेले पैसे परत मिळतील.मित्रांसोबत वेळ घालवाल.
शुभ रंगः मरून.

तूळ (Libra Rashifal Today):
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताता सावधगिरी बाळगा.नातेसंबंध बिघडतील, असं काही करू नका.आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
शुभ रंगः गुलाबी.

वृश्चिक (Scorpio Rashifal Today):
जोडीदाराचा आदर करावा. व्यवसायिक सहल रद्द होईल. नशीबाची साथ मिळेल. सूर्योदयाचं दर्शन घ्या. लाभ मिळेल.
शुभ रंगः लाल.

धनु (Sagittarius Rashifal Today):
शक्यतो मित्रांसोबत फिरायला जाणे टाळावे. वडिलांचे बोलणे गांभीर्याने घ्या. गरजवंताला मदत करा.पिवळे फळ दान करा.
शुभ रंगः गाजरी.

मकर (Capricorn Rashifal Today):
नोकरीत प्रगती साधाल.अनपेक्षीत लाभ होईल. नातेसंबंध ठिकवण्यात कसोटी लागेल. अन्न आणि कपडे दान करावे.
शुभ रंगः राखाडी.

कुंभ (Aquarius Rashifal Today):
मोठ्या यात्रेचे योग आहेत. घरचं जेवन करा. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. सरस्वतीची उपासना करावी.
शुभ रंगः पांढरा.

मीन (Pisces Rashifal Today):
नोकरीची स्थिती चांगली राहील. कोणाशीही वाद घालू नका.आपल्या शिक्षकांचा आदर करा.पिवळ्या मिठाईचं दान करा.
शुभ रंगः सोनेरी.
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited