Daily Horoscope 8 September: शुक्रवारी 'या' राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मी मातेची कृपा, होईल धनवर्षाव

Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 8 सप्टेंबर 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Updated Sep 7, 2023 | 08:44 PM IST

Daily Horoscope 8 September: शुक्रवारी 'या' राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मी मातेची कृपा, होईल धनवर्षाव
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
Daily Horoscope 8 September Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 8 सप्टेंबर 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. विद्यार्थ्यांनी करिअरवर लक्ष देणे गरजेचे आहे. लक्ष्मी मातेची उपासना आणि पूजा करा. आजचा शुभ रंग - पांढरा.
वृषभ राशी भविष्य / Taurus Horoscope Today: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायक असेल. प्रमोशनचा योग आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. गरजूंना अन्न दान करा. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस धार्मिक कार्यासाठी उत्तम आहे. मन प्रसन्न असेल. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. व्यवसायात लवकरच चांगे यश प्राप्त होईल. कुटुंबात प्रेमळ आणि आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मेहनतीच्या जोरावर तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. मन एकाग्र करुन ध्यान करा. आई-वडिलांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग - नारंगी.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. संधीचं सोनं कराल. व्यवसायात चांगला लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. गरजूंना कपडे आणि अन्न दान करा. आजचा शुभ रंग - लाल.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात थोडा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. नव्या प्रकल्पाची सुरुवात कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या चिंता दूर होतील. लव्ह लाईफ उत्तम असेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग - निळा.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यापारात पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यापाऱ्यांना चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. श्रीगणेशाची पूजा करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग - लाल.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. सकारात्मक विचार तुम्हाला खूप मदत करतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव जाणवण्याची शक्यता आहे. आजचा दिवस धावपळीचा असेल. वाहन चालवताना काळजी घ्या. गुंतवणूक करण्यावर भर द्या. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मित्रांसोबत मिळून नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. गुंतवणुकीतून चांगला लाभ प्राप्त होईल. संध्याकाळनंतर आनंदाची बातमी मिळेल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - लाल.
ताज्या बातम्या

Matheran News: किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला 700 फूट दरीत कोसळली, पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं

Matheran News     700

Mahaparinirvan Diwas Special Train : महापरिनिर्वाण दिनासाठी 5 डिसेंबरला मुंबईसाठी विशेष ट्रेन अनारक्षित, 7 डिसेंबरला परतणार

Mahaparinirvan Diwas Special Train    5      7

शहर किंवा गावाच्या नावापुढे 'पूर' का लिहिले जाते? जाणून घ्या रंजक कारण

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 10 प्रेरणादायी विचारांनी जीवनात होईल क्रांती

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi      10

Crime News : 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह बाजूच्या खोलीत सापडला, हत्येचा संशय

Crime News  4

Nashik City Link Bus : सिटी लिंक बस सेवा फसवी, शंभर टक्के सेवा देण्याचा दावा फोल

Nashik City Link Bus

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited