CWG 2022: महिला शक्तीला सलाम, क्रिकेटमध्ये सिल्व्हर पक्कं, पण आता आणा गोल्डच

CWG 2022 Ind W vs Eng W सेमी फायनल इंग्लंड संघाने 20 षटकात 6 बाद 160 धावा केल्या आणि 4 धावांनी पराभव झाला. त्याचबरोबर या विजयासह भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठून पदक निश्चित केले.

Breaking News
CWG 2022: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, महिला क्रिकेट टीम मेडलची दावेदार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्यासंघाचा पराभव करत
  • चार धावांनी पराभूत करुन भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
  • कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिले पदक निश्चित केले आहे.

CWG 2022: बर्मिंगहॅम, युनायटेड किंग्डम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारत आणि इंग्लंडने महिला क्रिकेट संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात इंग्लंडचा दणदणीत पराभव करून पहिले पदक मिळवले आहे. (CWG 2022: Indian women's cricket team's historic victory, first medal in Commonwealth Games confirmed)

अधिक वाचा : CWG 2022 मध्ये कुस्तीपटूंनी मारलं मैदान, बजरंग पुनियानंतर साक्षी मलिकनेही जिंकले गोल्ड

रोमांचक सामना जिंकला

उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावून 159 धावा केल्या. टीम इंडियासाठी टी मंधानाने 32 चेंडूत 61 आणि जेमिमा रॉड्रिग्जने 31 चेंडूत 44 धावा केल्या.

भारतासमोर 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने वेगवान सुरुवात केली. दीप्ती शर्माने सोफिया डंकलेला 19 धावांवर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. 13 धावा चोरण्याच्या पाठलागात एलिस कॅप्सीने आपली विकेट गमावली. तानिया भाटियाच्या थ्रोवर स्नेह राणा धावबाद झाली. डॅनी व्याट 35 धावांवर बाद झाली आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. राधा यादव आणि स्नेह राणा यांनी एमी जोन्सला 31 धावांवर धावबाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. स्कायव्हर 41 धावा करून धावबाद झाली. ब्रंटला स्नेह राणाने शून्यावर बाद केले. इंग्लंडच्या सहा पैकी तीन विकेट धावबाद म्हणून पडल्या, स्नेह राणाला दोन तर दीप्ती शर्माला ब्रेकथ्रू मिळाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी