Women cricketer bold pics: या महिला क्रिकेटरच्या बोल्ड आणि हॉट लूकचे आहेत अनेक चाहते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 24, 2022 | 14:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

sarah glenn bold look: इंग्लंड महिला क्रिकेट टीमची (England Women's Cricket Team)  सदस्य सारा ग्लेन आपल्या शानदार खेळासाठीच नव्हे तर तिच्या सौंदर्यासाठीही चर्चेत असते. 

sarah glenn
या महिला क्रिकेटरच्या बोल्ड आणि हॉट लूकचे आहेत अनेक चाहते  
थोडं पण कामाचं
  • सारा ग्लेन इंग्लंड क्रिकेट संघाची सदस्य
  • सारा इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे
  • भारतातही तिचे अनेक चाहते आहेत.

मुंबई: इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात सारा ग्लेन(sarah glenn) ही तिच्या केवळ जबरदस्त खेळासाठीच नव्हे तर तिच्या हॉट आणि बोल्ड अवतारामुळेही ओळखली जाते. तीचे वय खूप लहान आहे. मात्र वयाच्या केवळ २२व्या वर्षातच तिने ही प्रसिद्धी मिळवली आहे. क्रिकेटर सारा ग्लेन(Sarah Glenn)चा जन्म २७ ऑगस्ट १९९९मध्ये इंग्लंडच्या(England) डर्बी(Derby) या शहरात झाला. साराचा सुरूवातीचा अभ्यास हा घरातूनच सुरू होता. यानंतर साराने ट्रेंट कॉलेज जॉईन केले आणि तिथे तिने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. england cricketer sarah glenn hot and bold pics 

कुटुंबाकडून मिळाली प्रेरणा

सारा ग्लेनच्या कुटुंबातील अनेक सदस्य क्रिकेटशी संबंधित आहेत. तिची बहीण हाना ग्लेनने २००८पासून ते २०११पर्यंत डर्बीशायर संघासाठी क्रिकेट खेळली आहे. साराचे अंकल मायकेल १९७५ मध्ये डर्बीशार काऊंट क्रिकेट क्लबचे सदस्य होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

हॉकीही खेळते सारा

फार कमी लोकांना माहीत आहे की सारा ग्लेम एक हॉकी प्लेयरही आहे. सुरूवात तिने ज्युनियर इंटरनॅशनल स्तरावर केली होती. सध्यी ते बेल्पर हॉकी क्लबसाठी क्रिकेट खेळते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

सारा ग्लेनच्या सौंदर्याचे चाहते अनेक आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही तिला खूप पसंती आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarah Glenn (@sarahglenn03)

सारा ग्लेनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ९ वनडे आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या विमेन्स अॅशे मालिकेत इंग्लंडच्या संघात सामील आहे. 

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी