उफ्फ! Hardik Pandya आणि पत्नीसोबतचे Private Photos व्हायरल, Natasa ने दिली अशी रिॲक्शन

Natasa Stankovic viral Photos : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आशिया कप-2022 साठी दुबईला जाण्यापूर्वी पत्नी नताशा स्टॅनकोविक आणि मुलगा अगस्त्यसोबत वेळ घालवला. नताशाने ग्रीसमध्ये घालवलेल्या सुट्टीतील अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Hardik Pandya vacations with Natasha Stankovic before leaving for Asia Cup, PICS goes viral
उफ्फ! Hardik Pandya चे पत्नीसोबतचे Private Photos व्हायरल, Natasa ने दिली अशी रिॲक्शन ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना
  • स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता दुबईला पोहोचला
  • हार्दिक पांड्या नताशा स्टॅनकोविचसोबत सुट्ट्या घालवली

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांची जोडी खूप पसंत केली जाते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर हिट ठरतात आणि खूप व्हायरल होतात. अलीकडेच हे जोडपे ग्रीसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. नताशाने या सुट्टीतील फोटो शेअर केले आहेत. (Hardik Pandya vacations with Natasha Stankovic before leaving for Asia Cup, PICS goes viral)

अधिक वाचा : विचार करतोय तुझ्यासारखा एका हाताने सिक्स ठोकू,  ऋषभ पंतला भेटून पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला...

सुट्ट्यांमध्ये नताशानेही तिच्या आई-वडिलांसोबत वेळ घालवला. या फोटोंमध्ये हार्दिकचा मुलगा अगस्त्यही दिसत आहे. नताशाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये ती बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. देशाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता दुबईला पोहोचला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. यापूर्वी हार्दिक सुट्टीसाठी ग्रीसला गेला होता.


यूएईला जाण्यापूर्वी हार्दिकने पत्नी नताशासोबत सुट्टीचा आनंद लुटला. नताशाने अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक नतासासोबत शर्टलेस पोज देताना दिसत आहे. हार्दिक पांड्या आशिया कप-2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. यासाठी तो टीम इंडियासोबत दुबईला रवाना झाला आहे. आशिया कपमध्ये या अष्टपैलू खेळाडूकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत.

हार्दिक पांड्याने ग्रीसमध्ये चांगला वेळ घालवला, हे त्याचे फोटो पाहून कळते. तसेच तो शर्टलेस पोज देताना दिसला. यापूर्वी हार्दिक पांड्या त्याच्या पुतण्यासोबत म्हणजेच मोठा भाऊ कृणालच्या मुलासोबत दिसला होता. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी