क्रिकेटच्या महामुकाबल्यात भारत-पाकिस्तान भिडणार 

सध्याच्या चॅम्पियन भारताचा सामना अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. भारताने यापूर्वी क्वॉर्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमी फायनलमध्ये जागा बनवली आहे. 

icc under 19 world cup super league semi final india vs pakistan cricket news in marathi tspo 1
क्रिकेटच्या महामुकाबल्यात भारत-पाकिस्तान भिडणार  

डर्बन :  दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमधील अंतीम चार संघ निश्चित झाले आहे. त्यानुसार भारताचा सामना येत्या ४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सोबत होणार आहे. भारताने यापूर्वूी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये जागा बनवली आहे. 

शुक्रवारी सुपर लीग क्वॉर्टर फायनलमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ६ विकेटने पराभव करून सेमी फायनलमध्ये प्रवेस काला. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना १८९ धावांवर गारद झाला होता. पाकिस्तानने या लक्ष्याचा पाठलाग करताना ५३ चेंडू आणि चार सहा विकेट राखत सहज विजय मिळवला. 

अंडर १९ वर्ल्ड कप सुपर लीग सेमीफायनलमधील दोन सेमी फायनल 

  1. ४ फेब्रुवारी - भारत विरूद्ध पाकिस्तान 

  2. ६ फेब्रुवारी - न्यूझीलंड विरूद्ध बांग्लादेश 

अंडर १९ वर्ल्ड कपचा अंतीम सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळणात येणार आहे. आतापर्यंत भारताने हा वर्ल्ड कप ४ वेळा जिंकला आहे. आता पाचव्यांदा जिंकण्याकडे घोडदौड सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...