IND v BAN 3rd ODI LIVE - बांगलादेशमध्ये ईशान किशनचा टशन, ठोकले द्विशतक

भारताचा सलामीवीर ईशान किशनने बांगलादेशाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे. एकदिवशीय सामन्यात द्विशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशानने आपलं नाव नोंदवलं आहे. विक्रम बनवण्यापासून काही हात दूर आहे.  

IND v BAN 3rd ODI LIVE Ishan Kishan make  double century in 126 balls
बांगलादेशमध्ये ईशान किशनचा टशन, ठोकले द्विशतक   |  फोटो सौजन्य: Twitter

IND vs BAN Live Streaming 3rd ODI :   आज भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या (Three ODIs series) मालिकेतील  तिसरा आणि अंतिम सामना चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahoor Ahmed Chaudhary Stadium) खेळवला जात आहे.   भारताचा सलामीवीर ईशान किशनने बांगलादेशाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे. एकदिवशीय सामन्यात द्विशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशानने आपलं नाव नोंदवलं आहे. विक्रम बनवण्यापासून काही हात दूर आहे.  (IND v BAN 3rd ODI LIVE Ishan Kishan make  double century in 126 balls )

 विराट कोहली आणि ईशान किशन मैदानावर असून विराटने 73 धावा केल्या आहेत. तर ईशानने 126  चेंडूत 200  धावा केल्या आहेत.  सुरुवातीपासूनच अफलातून फटकेबाजी करत त्याने 83 चेंडूत 101 धावा पूर्ण केल्या. 

स्कोअर कार्ड 
 
भारताचा एकदिवसीय संघ: 

केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.

बांगलादेश एकदिवसीय संघ:

लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी