Ind vs Aus Today Live Score in marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजला शुक्रवार (17 मार्च 2023) पासून सुरुवात होत आहे. पहिली मॅच 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सचे नियमित कॅप्टन टीममध्ये नसणार. रोहित शर्मा खासगी कारणास्तव पहिली मॅच खेळणार नाहीये तर पॅट कमिन्सच्या आईच्या निधनामुळे तो ऑस्ट्रेलियात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्या तर ऑस्ट्रेलियन टीमचं नेतृत्व स्टीव स्मिथ करेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली वन-डे मॅच शुक्रवारी म्हणजेच 17 मार्च 2023 रोजी खेळली जाणार आहे.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वन-डे मॅच मुंबईत खेळवली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिजमधील पहिली मॅच दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. मॅच सुरू होण्याच्या अर्धातास आधी टॉस होईल.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, ईशान किशन (वीकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मो. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट, अक्षर पटेल.