India vs Australia T20I Live Cricket Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE?

IND vs AUS Live Streaming, India vs Australia 2nd T20I Live Cricket Score Streaming Online (India vs Australia T20 Match Live Cricket Score Streaming): आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना कधी, कुठे आणि कसा पहायचा हे जाणून घ्या.

ind vs aus know when where and how to watch the second T20 live match between india and australia
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 सामना कधी आणि कुठे पाहता येईल LIVE?  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आज (23 सप्टेंबरर) मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने येणार आहेत
  • टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे, टीम इंडियाने कांगारुंविरुद्ध पहिला सामना गमवला आहे
  • भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा T20 Live प्रक्षेपण कधी आणि कुठे पहायचे ते जाणून घ्या

IND vs AUS Live Streaming, India vs Australia Asia Cup 2022 Live Cricket Score Streaming Online (भारत विरुद्ध ऑस्‍ट्रेलिया टी20 मॅच लाइव्ह क्रिकेट स्कोअर स्ट्रीमिंग): नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज (22 सप्टेंबर) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. विजयासाठी 209 धावांचे मोठे लक्ष्य ऑस्ट्रेलियन संघाने 4 चेंडू आणि 4 गडी बाकी असताना पूर्ण केले होते. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकाची तयारी करणाऱ्या टीम इंडियासाठी हा सामना करो किंवा मरो असाच असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. (ind vs aus know when where and how to watch the second T20 live match between india and australia)

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला जाईल? (When will IND vs AUS 2nd T20I match be played?)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 23 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी खेळवला जाणार आहे.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कोठे खेळवला जाईल? (Where will IND vs AUS 2nd T20I match be played?)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

अधिक वाचा: टीम इंडियासाठी नागपूरहून वाईट बातमी !, रोहित शर्माच्या मनसुब्यावर फिरणार पाणी?

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होईल? (IND vs AUS Match start timing)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल.

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल? (IND vs AUS Live telecast)

चाहत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर LIVE प्रक्षेपण पाहता येणार आहे.

अधिक वाचा: IND vs AUS: दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ ठरली! या खेळाडूंचा देणार बळी

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकतो? (Where to watch India vs Australia 2nd T20I Live streaming)

तुम्ही Disney + Hotstar अॅपवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. याशिवाय, तुम्हाला टाइम्स नाऊ मराठीवर सामन्याशी संबंधित कव्हरेज पाहता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी