IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

India vs Bangladesh 1st Test Match Live cricket Score: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. जाणून घ्या या टेस्ट मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल.

IND vs BAN 1st Test match live streaming telecast channel india vs bangladesh match score updates in marathi
IND vs BAN 1st Test Live Streaming: भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली टेस्ट मॅच
  • दोन टेस्ट मॅचेसची सीरिज 14 डिसेंबरपासून होणार सुरू
  • जाणून घ्या पहिल्या टेस्ट मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल

Ind vs Ban 1st Test match live updates: भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन टेस्ट मॅचेसची सीरिज बुधवार (14 डिसेंबर 2022) पासून सुरू होत आहे. सीरिजमधील पहिली टेस्ट मॅच चट्टोग्राम येथे खेळली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाला 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची धुरा केएल राहुलच्या खांद्यावर आहे कारण रोहित शर्मा दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहे. तर बांगलादेशच्या टीमची धुरा ऑलराऊंडर शाकिब अल हसन सांभाळणार आहे. (IND vs BAN 1st Test match live streaming telecast channel india vs bangladesh match score updates in marathi)

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 11 टेस्ट मॅचेस खेळण्यात आल्या आहेत. त्यापैकी भारताने 9 मॅचेस जिंकल्या आहेत. तर बांगलादेशला एकही मॅच जिंकता आलेली नाहीये. त्यामुळे आता ही टेस्ट जिंकत इतिहास रचण्याचा प्रयत्न बांगलादेशची टीम करणार आहे. जाणून घ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल.

हे पण वाचा : या 7 गोष्टी पती किंवा बॉयफ्रेंड आपल्या पार्टनरपासून लपवतात

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच कधी? (When will IND vs BAN 1st Test will play)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच बुधवारी (14 डिसेंबर 2022) रोजी सुरू होणार आहे. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच कुठे होणार? (Where will IND vs BAN 1st Test play)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी झोपते? तुमची रास कोणती?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच किती वाजता? (Ind vs Ban 1st Test match timing)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच सकाळी 9 वाजता सुरू होईल. मॅच सुरू होण्याच्या अर्धातास आधी टॉस होईल. 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच लाईव्ह टेलिकास्ट (IND vs BAN 1st Test match live telecast on which channel)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट मॅच लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे? (IND vs BAN 1st Test match live streaming)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी लिव अ‍ॅपवर पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी