IND vs NZ 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वन-डे, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE streaming

IND vs NZ 2nd ODI live streaming when and where to watch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी वन-डे मॅच शनिवारी होत आहे. जाणून घ्या मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल.

IND vs NZ 2nd ODI match live streaming telecast channel scorecared updates in marathi
IND vs NZ 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वन-डे, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE streaming (Photo: BCCI)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी वन-डे मॅच
  • तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर
  • पहिल्या वन-डे मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर मिळवला होता विजय

IND vs New Zealand 2nd ODI live updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे सीरिजमधील दुसरी मॅच शनिवारी (21 जानेवारी 2023) खेळली जाणार आहे. ही मॅच जिंकून टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालण्याच्या तयारीत मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने पहिली मॅच जिंकत तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या वन-डे मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल. (IND vs NZ 2nd ODI match live streaming telecast channel scorecard updates in marathi)

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी वन-डे मॅच कधी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी वन-डे मॅच शनिवारी (21 जानेवारी 2023) खेळली जाणार आहे.

हे पण वाचा : नॉर्मल डिलिव्हरीसाठी जबरदस्त उपाय, सिझेरियनला करा बायबाय

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरी वन-डे मॅच कुठे खेळली जाणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वन-डे मॅच रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

IND VS NZ 2nd ODI Time

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वन-डे मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळली जाणार आहे. मॅचच्या अर्धातास आधी टॉस होईल.

हे पण वाचा : शुक्राचं कुंभ राशीत गोचर, या 5 राशींच्या प्रेम जीवनात रोमान्स वाढेल

IND VS NZ 2nd OD Live Streaming

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वन-डे मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहू शकता. या व्यतिरिक्त डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. तसेच हॉटस्टार सब्सक्रिप्शन असलेले युजर्स सुद्धा ऑनलाईन स्ट्रिमिंगवरुन मॅच लाईव्ह पाहू शकतात.

हे पण वाचा : ओव्याचे गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का?

भारत (Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, श्रीकर भरत , शाहबाज़ अहमद, रजत पाटीदार

न्यूझीलंड (Team New Zealand) : फिन अ‍ॅलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमेन, हेनरी शिपले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी