IND vs NZ 3rd T-20 match live : भारत वि. न्यूझीलंड तिसरी टी-20 मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE Streaming

IND vs NZ match cricket score LIVE streaming and TV telecast: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरी टी-20 मॅच तुम्ही कुठे आणि कशी लाईव्ह पाहू शकता. जाणून घ्या....

IND vs NZ 3rd T20 India vs New Zealand match live streaming watch on amazon prime dd sports
IND vs NZ 3rd T-20 match live : भारत वि. न्यूझीलंड तिसरी टी-20 मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE Streaming (Photo: @BCCI Twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन मॅचेसची टी-20 सीरिज
  • पहिली टी-20 मॅच पावसामुळे झाली होती रद्द तर दुसरी मॅच टीम इंडियाने जिंकली
  • तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर

IND vs NZ Live Cricket Score Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅच मंगळवारी (21 नोव्हेंबर 2022) होत आहे. तीन मॅचेसची पहिली टी-20 मॅच पावसामुळे रद्द झाली होती तर दुसरी टी-20 मॅच टीम इंडियाने जिंकली. ही मॅच जिंकत टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. आता तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये न्यूझीलंडची स्थिती करो या मरो अशी झाली आहे. तर टीम इंडिया ही मॅच जिंकत सीरिज आपल्या खिशात घालण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. (IND vs NZ 3rd T20 India vs New Zealand match live streaming watch on amazon prime dd sports)

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅच तुम्ही कुठे आणि कशी लाईव्ह पाहू शकता. याबद्दल जाणून घ्या.... (India vs New Zealand 3rd T-20 International match live streaming watch online cricket score in marathi)

भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 मॅच कधी? (IND vs NZ 3rd T-20 match date)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 मॅच मंगळवारी (22 नोव्हेंबर 2022) रोजी होणार आहे.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 मॅच कुठे खेळली जाणार? (IND vs NZ 3rd T-20 match venue)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 मॅच नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे खेळली जाणार आहे. 

भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार मॅच? (IND vs NZ 3rd T-20 match timing)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 मॅच मंगळवारी (22 नोव्हेंबर 2022) खेळली जाणार आहे. ही मॅच भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता सुरू होईल.

हे पण वाचा : चर्चेतील सनबर्न फेस्टिवल मुंबई-पुण्यात कधी, काय आहे तिकीट दर?

भारत वि. न्यूझीलंड मॅचचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग (IND vs NZ 3rd T-20 match live streaming)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅचचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.

भारत-न्यूझीलंड तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅचचं टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट (IND vs NZ 3rd T-20 match live telecast on tv in India)

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर दुपारी 12 वाजल्यापासून पाहू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी