IND vs SA 3rd T20I Live streaming: भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसरी टी-20, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

India vs South Africa T20 match live streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 मॅच तुम्ही कुठे आणि कशी लाईव्ह पाहू शकता. वाचा...

India vs South Africa 3rd T20 live streaming watch online match cricket score in marathi
भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसरी टी-20, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी-20 मॅच 
  • तीन टी-20 मॅचेसच्या सीरिजमध्ये टीम इंडियाची 2-0 ने आघाडी 
  • दोन मॅच जिंकत तीन मॅचेसची टी-20 सीरिज टीम इंडियाने जिंकली

India vs South Africa, IND vs SA 3rd T-20 Live streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅच मंगळवारी (4 ऑक्टोबर) होत आहे. तीन टी-20 मॅचेसच्या सीरिजमध्ये दोन मॅचेस जिंकत टीम इंडियाने सीरिज आपल्या नावावर केली आहे. आता तिसरी टी-20 मॅच जिंकत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत असणार आहे. पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्सने पराभूत केलं तर दुसरी टी-20 मॅच टीम इंडियाने 16 रन्सने जिंकली. (India vs South Africa 3rd T20 live streaming watch online match cricket score in marathi)

IND vs SA 3rd T20 Match कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅच मंगळवारी (4 ऑक्टोबर 2022) होत आहे.

हे पण वाचा : हे आहे विराटच्या सुपर फिट बॉडीचे रहस्य

IND vs SA 3rd T20 कुठे होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 मॅच इंदूर येथील होळकर स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. 

IND vs SA 3rd T-20I match time

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होईल.

हे पण वाचा : SBI सह या बँकांमध्ये बंपर भरती, येथे करा Apply

IND vs SA 3rd T20 Live Telecast

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्स (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्ल 1 एचडी हिंदी) वर पाहू शकता. 

IND vs SA 3rd T20 match live streaming

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-20 इंटरनॅशनल मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी