IPL Auction 2023 sold players full list: इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलच्या 2023 साठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. या लिलाव प्रक्रियेत प्लेअर्सला खरेदी करण्यासाठी टीम्सकडून बोली लावण्यात येत आहे. या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक रुपयांची बोली लावत सॅम करन याला खरेदी करण्यात आले आहे. पाहुयात या लिलावात कोणत्या प्लेअरला कोणत्या टीमने आणि किती रुपयांत खरेदी केलं आहे.