Rishabh Pant: ऋषभ पंत कर्णधार होताच खुश झाली गर्लफ्रेंड इशा नेगी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 09, 2022 | 18:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh Pant Girlfriend: केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने ऋषभ पंतकडे टीम इंडियाचे नेतृत्व आले आहे. पंत कर्णधार होताच त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीने एक मेसेज शेअर केला आहे. 

isha negi
Rishabh Pant: ऋषभ पंत कर्णधार होताच खुश झाली गर्लफ्रेंड इशा  
थोडं पण कामाचं
  • ऋषभ पंत कर्णधार बनताच त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीने सोशल मीडियावर लिहिले की थँकफूल, ग्रेटफुल, ब्लेस्ड फील करत आहे.
  • इशाने ही स्टोरी पंत कर्णधार बनल्यानंतर लावली आहे.
  • इशा नेगी आणि ऋषभ पंत एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहे

मुंबई: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका(india vs south africa t-20 series) खेळणार आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने स्टार विकेटकीपर ऋषभ पंतला(rishabh pant) टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पंत विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. आता पंत कर्णधार होताच त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीने(isha negi) सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला आहे. isha negi happy after rishabh pant beame captain of team india

अधिक वाचा - भटजीचा नकार, टेपवर मंत्र वाजवून मुलगी करणार स्वतःशीच लग्न

पंत बनला कर्णधार 

ऋषभ पंत कर्णधार बनताच त्याची गर्लफ्रेंड इशा नेगीने सोशल मीडियावर लिहिले की थँकफूल, ग्रेटफुल, ब्लेस्ड फील करत आहे. इशाने ही स्टोरी पंत कर्णधार बनल्यानंतर लावली आहे. इशा नेगी आणि ऋषभ पंत एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहे. २०२०च्या सरूवातीला ऋषभ पंतने इशा नेगीसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा पंतने खुलेपणाने आपल्या प्रेमाची पावती दिली होती. इशा नेगी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सामने पाहण्यासाठीही पोहोचली होती. 

सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह

इशा नेगी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर १ लाख ९५ हजार फॉलोअर्स आहेत. इशाने नेगीने शेअर केलेल्या फोटोजना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. इशा डेहराडूनची राहणारी आहे. ती एक इंटीरियर डिझायनर आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Isha Negi (@ishanegi_)

अधिक वाचा - पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयावर अचानक केला हल्ला

पहिल्या नंबरचा विकेटकीपर

ऋषभ पंत सध्या टीम इंडियाचा पहिल्या नंबरचा विकेटकीपर आहे. त्याने आपल्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिलेत. तो एका हाताने सिक्स मारण्यात फेमस आहे. पंतची विकेटकीपिंग स्कीलही चांगले आहे. पंतने भारतासाठी ४३ टी-२० सामने खेळलेत. आयपीएल २०२२मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी