Commonwealth games 2022: दिवस ६वा- भारताचे आज कोणते सामने, पाहा संपूर्ण यादी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 03, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

CWG 2022 India Day 6 Full Schedule: कॉमनवेल्थ गेम्सच्या ६व्या दिवशी भारताचे कोणकोणते सामने रंगणार आहेत हे जाणून घ्या. 

commonwealth games 2022
CWG 2022: भारताचे आज कोणते सामने, पाहा संपूर्ण यादी 
थोडं पण कामाचं
  • कॉमनवेल्थ गेम्सचा सहावा दिवस बॉक्सरर्ससाठी चांगला जावू शकतो
  • पाच बॉक्सर्सनी क्वार्टरफायनलमध्ये धडक ममारली आहे.
  • त्यामुळे कमीत कमी ब्रॉन्झ मेडल सगळ्यांनी सुरक्षित केले आहे. 

मुंबई: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये(commonwealth games 2022) भारतीय टीमसाठी मंगळवारचा दिवस मिळताजुळता ठरला. दरम्यान, भारताच्या(india) महिला लॉन बॉल संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत इतिहास रचला. त्यांनी गोल्ड मेडल मिळवले. दरम्यान, बॅडमिंटनच्या मिक्स ग्रुपमध्ये मात्र भारताला मलेशियाकडून पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे टेबल टेनिसमध्ये पुरुष गटाने सिंगापूरला हरवत गोल्ड मेडल पटकावले. तसेच विकास ठाकूरने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल मिळवले. Know the 6th day schedulde of india in commonwealth games 2022

अधिक वाचा - गाडी हल्लाप्रकरणी पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड; 6 अटकेत

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्सचा सहावा दिवस बॉक्सरर्ससाठी चांगला जावू शकतो. पाच बॉक्सर्सनी क्वार्टरफायनलमध्ये धडक ममारली आहे. त्यामुळे कमीत कमी ब्रॉन्झ मेडल सगळ्यांनी सुरक्षित केले आहे. 

आज भारताचे कोणकोणते सामने

अॅथलेटिक्स 

११.३० वाजता - हाय जंप फायनल - तेजस्वीन शंकर
१२. ३५ वाजता(गुरूवारी) -  महिला गोळा फेक फायनल - मनप्रीत कौर

बॉक्सिंग 

४.४५ वाजता -४५ पेक्षा जास्त ते ४८ किलो वजनी गट क्वार्टरफायनल्स - नितू गंगास वि निकोले क्लायड
५.४५ वाजता - ५४ पेक्षा जास्त ते ५७ किलो वजनी गट क्वार्टरफायनल्स - हुसामुद्दीन मोहम्मद वि ट्रायगेन मॉर्निंग(नामिबिया)
११.१५ वाजता ४८ किलो पेक्षा जास्त ते ५० किलो वजनी गट क्वार्टरफायनल - निखत झरीन वि हेलेन जोन्स(वेल्स)
१२.४५(गुरूवार) ६४ किलो पेक्षा जास्त ते ७० किलो वजनी गट क्वार्टरफायनल - लोव्हलिना बोरगोहेन विरोसी इरक्लेस(वेल्स)
२ वाजता(गुरूवार) ७५ किलो पेक्षा जास्त ते ८० किलो वजनी गट क्वार्टरफायनल - आशिष कुमार वि आरोन बोवेन(इंग्लंड)

स्विमिंग

१२.४२ वाजता(गुरूवार) पुरुषांची १५०० मी फ्री स्टाईल फायनल - अद्वैत पागे, कुशाग्र रावत

क्रिकेट

१०.३० वाजता - क्रिकेट महिला टी-२० भारत वि बार्बाडोस

हॉकी

३.३० वाजता महिला पूल ए - भारत वि कॅनडा
६.३० वाजता - पुरुष पूल बी -  भारत वि कॅनडा

ज्युडो

२.३० वाजता महिला ७८+ किलो वजनी गट क्वार्टरफायनल तुलिका मान वि. 
२.३० वाजण्याच्या पुढे - पुरुष +१०० किलो एलिमिनेशन राऊंड ऑफ १६ दीपक देस्वाल वि एरिक जीन(कॅमेरून)

लॉन बॉल्स

१ वाजता - पुरुष सिंगल्स पहिला राऊंड - मृदुल बोरोगेहेन वि ख्रिल लोके(फॉकलंड आयलंड)
१ वाजता -- महिला जोडी सेक्शनल भारत वि नियू
४ वाजता - पुरुष सिंगल्स राऊंड ३- मृदुल बोरगोहेन वि इयान मॅक्लेन(स्कॉटलंड)
४ वाजता - पुरुष जोडी सेक्शनल तिसरा राऊंड - भारत वि दक्षिण आफ्रिक
७.३० वाजता - पुरुष फोर सेक्शनल प्ले(राऊंड २) भारत वि कूक आयलंड
७.३० वाजता महिला ट्रिपल सेक्शनल तिसरा राऊंड - भारत वि नियू
१०.३० वाजता - पुरुष टीम फोर सेक्शनल प्ले - भारत वि इंग्लंड

अधिक वाचा - मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ, प्रवास महागणार

स्क्वॉश

३.३० वाजा मिक्स डबल्ड राऊंड ३२ - जोश्ना-हरिंदर वि येहेनी-रविंदू(श्रीलंका)
४ वाजता महिला सिंगल्स प्लेट फायनल - सुनयना कुरुविला
९.३० वाजता - पुरुष सिंगल्स ब्रॉन्झ मेडल मॅच - सौरव घोषाल वि जेम्स विलस्ट्रॉप

पॅरा टेबल टेनिस

३.१० वाजता  महिला सिंगल्स क्लासेस ३-५ राऊंड १ - भाविना हसमुखभाई पटेल वि डॅनिएला डी टोरो(ऑस्ट्रेलिया)
३.१० वाजता  महिला सिगल्स क्लासस ३-५ राऊंड १ - सोनलबेन मनूभाई पटेल वि सू बेली(इंग्लंड)
३.१० वाजता महिला सिंगल्स क्लासेस ६-१० राऊंड १ - बेबी सहाना रवी वि पेथ ओबाझुया(नायजेरिया)
४.५५ वाजता - पुरुष सिंगल्स क्लास ३-५ राऊंड १ राज अरविंदन अल्गर वि जॉर्ज विधा(सिएरा लिओने)
९.४० वाजता - महिला सिंगल्स क्लासेस ६-१० राऊंड २ - बेबी सहाना रवी वि ग्लोरिया ग्रेसिया वोंग (मलेशिया)
१०.१५ वाजता - महिला सिंगल्स क्लासेस ३-५ राऊंडर २ भाविना हसमुखभाई पटेल वि ख्रिस्तियाना(नायजेरिया)
१०.१५ वाजता - महिला सिंगल्स क्लासेस ३-५ राऊंडर २ सोनलबेन मनूभाई पटेल वि अमांडा जेन(ऑस्ट्रेलिया(
१२ वाजता - पुरुष सिंगल्स क्लास ३-५ राऊंड २ राज अरविंदन अल्गर वि इसाऊ ओगुनकुन्ले(नायजेरिया)

वेटलिफ्टिंग

२ वाजता पुरुष १०९ किलो लव्हप्रीत सिंग
६.३० वाजता महिला ८७ किलो पूर्णिमा पांडे
११.वाजता पुरुष १०९ किलो गुरदीप सिंग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी