सचिन तेंडुलकरची लेक साराचं हॉट Photoshoot, सौंदर्य बघून फॅन्स घायाळ

Sara Tendulkar New Photoshoot: सारा तेंडुलकरनं नवं फोटोशूट केलं आहे. नवीन फोटोशूटचे फोटो सारानं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sara Tendulkar
Sara Tendulkar New Photoshoot  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social media) बरीच अॅक्टिव्ह असते.
  • आता सारानं नवं फोटोशूट केलं आहे.
  • नवीन फोटोशूटचे फोटो सारानं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar)  लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social media) बरीच अॅक्टिव्ह असते. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरेच आपले फोटो शेअर करत आहे. तसंच तिच्या फोटोंना सोशल मीडियावर बरीच पसंतीही मिळते. आता सारानं नवं फोटोशूट केलं आहे. नवीन फोटोशूटचे फोटो सारानं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर गोव्याला फिरायला गेली होती. 

सारानं शेअर केले नवीन फोटो 

सारानं सफेद ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या ड्रेसमध्ये सारा खूप सुंदर दिसतेय. इतकंच काय तर सारा फोटोतही खूप छान दिसत आहे. या फोटोत सारानं बिहाइंड द व्हिज्युअल शेअर केले आहेत. 

Sara Tendulkar Photo

बॅकग्राऊंडला अली जफरचं गाणंही वाजत आहेत. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर खूप सुंदर दिसतेय. साराचे इंस्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

फॅन्सना आवडले साराचे नवे फोटो 

सारा तेंडुलकरनं शेअर केलेल्या फोटोजना लोकांची बरीच पसंती मिळत आहे. या फोटोवर लोकं तिची स्तुती करत आहेत. सारानं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती. ज्यावरुन सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या जात आहेत. 

सारानं एक ब्रँडसाठी जाहिरातही केली होती. सारा तेंडुलकर क्रिकेटप्रेमी आहे. मुंबई इंडियन्सची मॅच पाहण्यासाठी ती स्टेडिअममध्ये पोहोचली होती. 

या व्यक्तीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा 

सारा तेंडुलकरचं स्टार क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubman Gill) नाव जोडलं आहे. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो देखील करतात. दरम्यान दोघांनी अद्याप आपल्या रिलेशनशिपवर खुलेपणानं चर्चा केली नाही आहे. सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर गिलची बहिण सेहनिल गिलला देखील फॉलो करते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी