sara tendulkarचा हा व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2022 | 13:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

sara tendulkar: सारा तेंडुलकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

sara tendulkar
sara tendulkarचा हा व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • सारा तेंडुलकर आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर इतकी सक्रिय असते की ती सातत्याने आपले फोटज, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.
  • अशातच तिचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

मुंबई: क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने(sachin tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी त्याला मिळणारे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही. सातत्याने तो सोशल मीडियावर(social media) चर्चेचा विषय ठरत असतो. अनेकदा सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांची नजर असते. मात्र आपल्या कुटुंबामुळेही क्रिकेटचा देव नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. सचिन तेंडुलकरचा मुलगा टीम इंडियामध्ये जागा बनवण्यासाठी चांगलाच घाम गाळत आहे. अर्जुन पदार्पणासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. sara tendulkar video viral on social media

अधिक वाचा - व्याजदर वाढले! अमेरिकेतील व्याजदरात मोठी वाढ, भारताचे काय?

सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याचे कुटुंबीयही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आहेत. सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजली तेंडुलकरसोबत एअरपोर्टवर दिसली होती. या दरम्यान त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सचिन तेंडुलकरची मुलेही त्याच्याप्रमाणेच प्रसिद्ध आहेत. आज त्याची मुलगी सारा तेंडुलकर आपल्या सुंदरतेसाठी सातत्याने चर्चेत असते. तिला सोशल मीडिया क्वीनही म्हटले जाते. 

सोशल मीडियावर सारा सातत्याने चर्चेत असते. ती स्वत:चे सुंदर सुंदर फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या या फोटोजना चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. 


सारा तेंडुलकर आपल्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर इतकी सक्रिय असते की ती सातत्याने आपले फोटज, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. अशातच तिचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. सारा तेंडुलकर आपल्या सौंदर्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकले आहे. 


शुभमन गिलसोबत रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र त्या केवळ अफवा असल्याचे समोर आले होते. याबाबत कधीच दोघांनीही कोणतेही भाष्य केले नव्हते. 

अर्जुनसोबत मस्ती

सारा सोशल मीडियावर केवळ स्वत:चेच फोटो शेअर करत असते तर ती आपला भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबतचे मस्तीचे व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड करत असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी