India vs Sri Lanka 3T20 Match: Mumbai: भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा T20 सामना आज (7 जानेवारी) राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. दोन देशांमधल्या ह्या अंतिम सामन्याकडे दोन्ही देशांमधल्या नागरिकांचा लक्ष लागून राहिलं आहे. आज संध्याकाळी (7 January) राजकोटला India vs Sri Lanka चा T20 मधील 3 सामना होणार आहे. मागच्या दोन सामन्यांनी खेळी विचारात घेऊन सध्याचा टीम इंडीयाचा कर्णधार श्रीलंके विरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. विजयी होण्यासाठी हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. (IND vs SL Will captain Hardik Pandya change team Indias structure for winning the 3rd match in T20series Here is the list of playing 11)
अधिक वाचा : Kalubai devi yatra: देवीच्या मंदिरात घुमला काळुबाईच्या नावानं चांगभलंचा आवाज; यात्रेला उत्साहाने सुरुवात
India आणि Sri Lanka मधला पहिला T20 सामना 3 January ला मुंबईत रंगला होता. यात 2 धावांनी टीम India जिंकली असली, तरीही टीमचा एकूण परफोरमन्स समाधानकारक नव्हता. 5 January पुण्यात झालेला सामना भारत हरला होता. टीमने मुंबईतला सामना फक्त 2 धावांनी जिंकला तर पुण्यातला सामना 16 धावांमुळे हातातून गमावला होता.
अधिक वाचा : Sunday Mega Block | हुश्श…! या मार्गावरील मुंबईकरांना दिलासा, जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक
पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये शुभमन गिलची खेळी निराशादायक होती. त्याने पहिल्या T20 सामन्यात फक्त 7 धावा तर दुसऱ्या T20सामन्यात 5 धावा करून खेळ थांबवला होता. त्यामुळे आज (7 January) राजकोटला होणाऱ्या अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाडला मैदानात उतरायला मिळण्याची संधी मिळू शकते. गेल्या सामन्यातल्या झंझावाती अर्धशतकामुळे सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)पाचव्या क्रमांकावर उतरण्याची खात्री आहे.
अधिक वाचा : CM Tiger चा थाट; ऐटीत करणार भोजन; पाहा व्हायरल व्हिडिओ
भारताची संभावित टीम -