मुंबई: टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने(team india leg spinner yuzvendra chahal wife dhanashree verma) आपले काही फोटोत शेअर करत सोशल मीडियावर(social media) आग लावली आहे. धनश्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धमाका केला आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. धनश्रीचे हे फोटो म्हणजे चाहत्यांसाठीही दे धक्काच आहे. (Yuzvendra chahal wife dhanashree verma share photo from bathroom)
अधिक वाचा - पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी प्या 'या' आयुर्वेदिक चहा
धनश्री वर्माने आपले लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात ती अतिशयय बोल्ड अंदाजात दिसत आहे. इन्स्टाग्रामवर धनश्री वर्माच्या फोटोजना दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. धनश्री वर्माच्या फोटोजवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. खरंतर धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर आपला बाथरूम सेल्फी पोस्ट केला आहे यावर अनेक लाईक्स मिळाले आहेत. धनश्रीने आपल्या या फोटोसह कॅप्शनमध्ये चाहत्यांना सवालही केला की बाथरूम सेल्फी आताही अशी काही गोष्ट आहे का? बराच वेळ झाला. धनश्री वर्माचे फोटो पाहून तिचे चाहते दिवाने झालेत.
चहलची पत्नी एक प्रसिद्ध डान्सर आहे. धनश्रीचे डान्सशी संबंधित युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर २६ लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनश्री बॉलिवूड गाण्यांना रिक्रिएट करते. याशिवाय ती हिपहॉपचेही ट्रेनिंग देते. या युट्यूब चॅनेलवर ती आपल्या डान्स अॅकॅडमीचे व्हिडिओही अपलोड करते. धनश्रीने २०१४मध्ये डी वाय पाटील डेंटल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
एकदा धनश्रीने सांगितले होते की चहलने तिचा ऑनलाईल क्लास जॉईन केला होता येथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तीन महिन्यांनी ऑगस्ट २०२०मध्ये साखरपुडा केला होता तर डिसेंबर २०२०मध्ये लग्न बंधनात अडकले.
अधिक वाचा - अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण
क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे जोडपे अनेकदा चर्चेत असते. ते अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी सुंदर सुंदर फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. युझवेंद्र चहल आणि धनश्रीने डिसेंबर २०२०मध्ये लग्न केले होते.