LIVE BLOG
More UpdatesMore Updates

T20 World Cup India vs England: वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं, इंग्लंडने टीम इंडियाला 10 विकेटने चिरडलं

India Vs England T20 World Cup Semi Final live Score:  T20विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) उपांत्य फेरीत (Semifinal) टीम इंडिया पोहचली असून आज (10 नोव्हेंबर) त्यांचा सामना बलाढ्य इंग्लंड संघाशी असणार आहे.

India Vs England T20 World Cup Semi Final live Score
फोटो सौजन्य:  AP, File Image
भारत वि. इंग्लंड सेमीफायनल

India Vs England T20 World Cup Semi Final live Score: भारतीय क्रिकेट संघाने T20विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत  (final Match) पोहोचण्यासाठी त्याचा सामना आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ( Australia)अ‍ॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर (Adelaide Cricket Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे.


 

Nov 10, 2022  |  04:33 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंडने केला भाताचा 10 विकेट राखून पराभव 

इंग्लंडने केला भारताचा दारुण पराभव, 10 विकेट राखून मिळवला शानदार विजय.. T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारली धडक

Nov 10, 2022  |  04:27 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - पंधरावी ओव्हर

इंग्लंडने पंधराव्या ओव्हरमध्ये केल्या 156 धावा, विजयासाठी 30 चेंडूत 13 रन्सची गरज 

Nov 10, 2022  |  04:24 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - चौदावी ओव्हर

इंग्लंडने चौदाव्या ओव्हरमध्ये केल्या 154 धावा, विजयासाठी 36 चेंडूत 15 रन्सची गरज

Nov 10, 2022  |  04:19 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - तेरावी ओव्हर 

इंग्लंडने तेरावी ओव्हरमध्ये केल्या 140 धावा, विजयासाठी 42 चेंडूत 29 रन्सची गरज 

Nov 10, 2022  |  04:15 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - बारावी ओव्हर

इंग्लंडने बारावी ओव्हरमध्ये केल्या 123 धावा, विजयासाठी 48 चेंडूत 46 रन्सची गरज 

Nov 10, 2022  |  04:11 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - अकरावी ओव्हर

इंग्लंडने अकरा ओव्हरमध्ये केल्या 108 धावा, विजयासाठी 54 चेंडूत 61 रन्सची गरज 

Nov 10, 2022  |  04:06 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - दहावी ओव्हर 

इंग्लंड सुस्थितीत, दहाव्या ओव्हरमध्ये केल्या 98 धावा

Nov 10, 2022  |  03:58 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - नववी ओव्हर 

नववी ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 91 धावा, मात्र अद्यापही भारताचे गोलंदाज विकेट मिळविण्यात अपयशी 

Nov 10, 2022  |  03:53 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - आठवी ओव्हर

आठ ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 84 धावा, हेल्सने झळकावलं झटपट अर्धशतक 

Nov 10, 2022  |  03:52 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - सातवी ओव्हर

सात ओव्हरमध्ये इंग्लंडने केल्या 75 धावा, अद्यापपर्यंत भारतीय गोलंदाजांना  एकही विकेट मिळवता आली नाही

Nov 10, 2022  |  03:45 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - सहावी ओव्हर 

सहा ओव्हरमध्ये इंग्लंडने केल्या 63 धावा, सलामीवीरांनी इंग्लंडला दिली चांगली सुरुवात

Nov 10, 2022  |  03:42 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - पाचवी ओव्हर 

पाच ओव्हरमध्ये इंग्लंडने केल्या 52 धावा , बटलर-हेल्सची तुफान फटकेबाजी 

Nov 10, 2022  |  03:42 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - चौथी ओव्हर

इंग्लंडने चौथ्या ओव्हरमध्ये केल्या 41 धावा

Nov 10, 2022  |  03:41 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - तिसरी ओव्हर

इंग्लंडने तिसऱ्या ओव्हरमध्ये केल्या 33 धावा, भुवनेश्वर कुमारला केलं टार्गेट 

Nov 10, 2022  |  03:41 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - दुसरी ओव्हर 

इंग्लंडने दुसऱ्या ओव्हरमध्ये केल्या 21 धावा, सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी 

Nov 10, 2022  |  03:40 PM (IST)
IND vs Eng live score: इंग्लंड इनिंग - पहिली ओव्हर 

इंग्लंडने पहिल्या ओव्हरमध्ये केल्या 13 धावा 

Nov 10, 2022  |  03:08 PM (IST)
IND vs Eng live score: टीम इंडियांचं इंग्लंडंसमोर 169 धावांचं आव्हान

IND vs Eng live score: कोहली-पांड्याचं अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाच्या 168 धावा, इंग्लंडला विजयासाठी 169 रन्सची गरज

Nov 10, 2022  |  03:06 PM (IST)
IND vs Eng live score: भारताची बॅटिंग - वीसावी ओव्हर

20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने केल्या 168 धावा, कोहली आणि हार्दिक पांड्याने झळाकवलं अर्धशतक

Nov 10, 2022  |  02:59 PM (IST)
IND vs Eng live score: हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, झळकावलं अर्धशतक

हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी अवघ्या 29 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Nov 10, 2022  |  02:59 PM (IST)
IND vs Eng live score: भारताची बॅटिंग - एकोणवीसावी ओव्हर

19 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 156 धावा,  हार्दिक पांड्याची आणि पंतची तुफान फटकेबाजी