LIVE BLOG
More UpdatesMore Updates

T20 World Cup, India vs Zimbabwe Live Streaming : झिम्बाब्वेची 9वी विकेट, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

Summary : India vs Zimbabwe, IND vs ZIM t20 world cup 2022 live score: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाची मॅच आज झिंबाब्वेसोबत सुरू आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये ही मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनने जोरदार खेळी करत झिम्बाब्वेच्या टीमसमोर 187 रन्सचे आव्हान ठेवले होते. मात्र, झिम्बाब्वेच्या टीमला हे आव्हान गाठण्यात अपयश आलं.

india vs zimbabwe live cricket score t20 world cup 2022 updates
फोटो सौजन्य:  Times Now
india vs zimbabwe live cricket score t20 world cup 2022 updates

IND vs ZIM t20 wolrd cup 2022 live score: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाची मॅच झिंबाब्वेच्या टीमसोबत सुरू आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये ही मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनने जोरदार खेळी करत झिम्बाब्वेच्या टीमसमोर 187 रन्सचे आव्हान ठेवले. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, केएल राहुल यांच्या तुफान खेळीने रन्सचा डोंगर उभा केला. भारतीय बॅट्समनने झिम्बाब्वेच्या बॉलर्सची धुलाई करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 186 रन्स केल्या. त्यानंतर टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली झिम्बाब्वेची टीम 115 रन्सपर्यंतच मजल मारु शकली. परिणामी टीम इंडियाने ही मॅच 71 रन्सने जिंकली.

Nov 06, 2022  |  04:50 PM (IST)
टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर 71 रन्सने विजय 

भारत विरुद्ध झिम्बाब्वे मॅच

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर 71 रन्सने विजय 

Nov 06, 2022  |  04:45 PM (IST)
झिम्बाब्वेची 9वी विकेट, हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर रझा 34 रन्सवर कॅच आऊट 

झिम्बाब्वेची 9वी विकेट, हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर रझा 34 रन्सवर कॅच आऊट 

Nov 06, 2022  |  04:44 PM (IST)
झिम्बाब्वेला 21 बॉल्समध्ये 76 रन्सची आवश्यकता

झिम्बाब्वेला 21 बॉल्समध्ये 76 रन्सची आवश्यकता

Nov 06, 2022  |  04:40 PM (IST)
झिम्बाब्वेची आठवी विकेट, आर अश्विनने नगारवा याला केलं क्लिन बोल्ड

झिम्बाब्वेची आठवी विकेट

आर अश्विनने नगारवा याला केलं क्लिन बोल्ड

Nov 06, 2022  |  04:37 PM (IST)
झिम्बाब्वेची सातवी विकेट, वेलिंग्टन एक रन करुन आऊट

झिम्बाब्वेची सातवी विकेट

वेलिंग्टन एक रन करुन आऊट

Nov 06, 2022  |  04:36 PM (IST)
झिम्बाब्वेचा स्कोअर 15 ओव्हर्समध्ये 104 रन्सवर 6 विकेट्स

झिम्बाब्वेचा स्कोअर 15 ओव्हर्समध्ये 104 रन्सवर 6 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:31 PM (IST)
14व्या ओव्हरनंतर झिम्बाब्वेचा स्कोअर 96 रन्सवर 6 विकेट्स

टीम इंडिया विरुद्ध झिम्बाब्वे मॅच

14व्या ओव्हरनंतर झिम्बाब्वेचा स्कोअर 96 रन्सवर 6 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:28 PM (IST)
झिम्बाब्वेची सहावी विकेट, आर. अश्विनने बर्लला केलं क्लिन बोल्ड

झिम्बाब्वेची सहावी विकेट, आर. अश्विनने बर्लला केलं क्लिन बोल्ड

Nov 06, 2022  |  04:26 PM (IST)
13 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 94 रन्सवर 5 विकेट्स

13 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 94 रन्सवर 5 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:23 PM (IST)
12व्या ओव्हर्सच्या शेवटी झिम्बाब्वेचा स्कोअर 81 रन्सवर पाच विकेट्स

12व्या ओव्हर्सच्या शेवटी झिम्बाब्वेचा स्कोअर 81 रन्सवर पाच विकेट्स

Nov 06, 2022  |  04:20 PM (IST)
11 व्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 75 रन्सवर 5 विकेट्स

11 व्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 75 रन्सवर 5 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:14 PM (IST)
10 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 59 रन्सवर 5 विकेट्स

10 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 59 रन्सवर 5 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:04 PM (IST)
8 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 39 रन्सवर 5 विकेट्स

8 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 39 रन्सवर 5 विकेट्स

Nov 06, 2022  |  04:03 PM (IST)
टोनी मुनयोंगा 5 रन्सवर आऊट, झिम्बाब्वेची अर्धी टीम माघारी

टोनी मुनयोंगा 5 रन्सवर आऊट, झिम्बाब्वेची अर्धी टीम माघारी

Nov 06, 2022  |  04:00 PM (IST)
सातव्या ओव्हर्सच्या शेवटी झिम्बाब्वेचा स्कोअर 32 रन्सवर चार विकेट्स

सातव्या ओव्हर्सच्या शेवटी झिम्बाब्वेचा स्कोअर 32 रन्सवर चार विकेट्स

Nov 06, 2022  |  03:58 PM (IST)
सातव्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेचा चौथा विकेट

सातव्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेचा चौथा विकेट

Nov 06, 2022  |  03:53 PM (IST)
सहाव्या ओव्हरमध्ये शामीने विलियम्सला केलं आऊट

सहा ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेच्या विलियम्सने सिक्सर लगावला. तर शेवटच्या बॉलमध्ये शामीने विलियम्सला केलं आऊट. सहाव्या ओव्हरच्या शेवटी झिम्बाब्वेचा स्कोअर 28 रन्सवर 3 विकेट्स 

Nov 06, 2022  |  03:46 PM (IST)
5 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 21 रन्सवर 2 विकेट्स

5 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 21 रन्सवर 2 विकेट्स

Nov 06, 2022  |  03:43 PM (IST)
4 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 13 रन्सवर 2 विकेट्स

4 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोअर 13 रन्सवर 2 विकेट्स

Nov 06, 2022  |  03:33 PM (IST)
दुसऱ्या ओव्हर अखेर झिम्बाब्वेचा स्कोअर 3 रन्सवर दोन विकेट

दुसऱ्या ओव्हर अखेर झिम्बाब्वेचा स्कोअर 3 रन्सवर दोन विकेट