द. आफ्रिका वि. भारत
द. आफ्रिकेने भारताविरुद्धची वन डे सीरिज ३-० अशी जिंकली
पहिली वन डे - द. आफ्रिका ३१ धावांनी विजयी
दुसरी वन डे - द. आफ्रिका ७ विकेट राखून विजयी
तिसरी वन डे - द. आफ्रिका ४ धावांनी विजयी
द. आफ्रिकेने भारताविरुद्धची टेस्ट सीरिज २-१ अशी जिंकली
पहिली टेस्ट - भारत ११३ धावांनी विजयी
दुसरी टेस्ट - द. आफ्रिका ७ विकेट राखून विजयी
तिसरी टेस्ट - द. आफ्रिका ७ विकेट राखून विजयी