मुंबई: IPL 2022मध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स(rajasthan royals) आणि सनरायजर्स हैदराबाद(sunriers hyderabad) यांच्यातील सामन्यात स्टेडियममध्ये एका सुंदर महिलेची एंट्री झाली. तिचे फोटोज सोशल मीडियावर(social media) व्हारल होत आहे. पिंक टॉप आणि व्हाईट पँटमध्ये ही महिला सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरली.
अधिक वाचा - Petrol-Diesel Price : पेट्रोल आठ दिवसात सहा रुपयांनी महागलं
खरंतर, राजस्थान रॉयल्सचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सामन्यादरम्यान त्याला चीअर करण्यासाठी तेथे पोहोचली. धनश्री वर्मा पिंक टॉप आणि व्हाईट पँटमध्ये खूप सुंदर दिसत होती. सामन्यादरम्यान युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सेल्फी घेताना दिसली. धनश्री पती युझवेंद्रला चीअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये दिसते. ती पेशाने कोरिओग्राफर असून सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
How many wickets for Yuzi so far: pic.twitter.com/z6ALcTvvG5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 29, 2022
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री गुलाबी टॉप आणि सफेद पँटमध्ये खूप कूल दिसत होी. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर धनश्रीचा फोटो शेअर केला आहे. यात ती सेल्फी घेताना दिसतेय. चहलने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सामन्या४ ओव्हरमध्ये २२ धावा देत ३ विकेट मिळवल्या.
अधिक वाचा- Tax संबंधित बदलेल्या नियमामुळे तुमच्या खिशावरही होणार परिणाम
धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप प्रसिद्धआहे. ती नेहमी आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज चहल आयपीएलमध्ये पहिल्यांदा राजस्थानकडून खेळत आहे. गेल्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता.