Ishan kishan: इशान किशनची गर्लफ्रेंड ऐश्वर्यापेक्षाही आहे सुंदर

IPL 2022
Updated Mar 30, 2022 | 16:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे नाव आदिती हुंदिया आहे. आदिी सध्या फॅशनच्या दुनियेतील प्रसिद्ध चेहरा आहे.

ishan kishan girlfriend
Ishan kishan: इशान किशनची गर्लफ्रेंड ऐश्वर्यापेक्षाही सुंदर 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करत त्याने भारतीय संघातही आपली जागा मिळवली
  • जबरदस्त कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने त्याला मोठ्या किंमतीला खरेदी केले. 
  • इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे नाव आदिती हुंदिया आहे.

मुंबई: क्रिकेटर इशान किशन(ishan kishan) सध्याच्या घडीचा जबरदस्त फलंदाजांपैकी एक आहे. त्याने फार कमी वयात जबरदस्त फलंदाजी करत जगभरात आपली ओळख बनवली आहे. आयपीएलमध्ये(ipl) जबरदस्त फलंदाजी करत त्याने भारतीय संघातही आपली जागा मिळवली. जबरदस्त कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने(mumbai indians) त्याला मोठ्या किंमतीला खरेदी केले. Do you know about ishan kishan girlfriend

अधिक वाचा - सनरुफवाली Maruti Brezza आली, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये

क्रिकेटर इशानची गर्लफ्रेंड आहे सुंदर

आपल्या धाकड फलंदाजीने सगळीकडे आपली ओळख निर्माण करणाऱ्या क्रिकेटर इशान किशनबाबत सगळेच जाणतात. मात्र तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल माहीती आहे का. तिने आपल्या सुंदरतेने अनेक बॉलिवूड हिरोईनना मागे टाकले आहे. जाणून घेऊया इशान किशनच्या गर्लफ्रेंडबद्दल...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे नाव आदिती हुंदिया आहे. आदिी सध्या फॅशनच्या दुनियेतील प्रसिद्ध चेहरा आहे. आदिती हुंदियाने काही काळाआधी पोलंडमध्ये मिस सुपरनॅनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आदिती हुंदिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. दररोज ती नवनवे व्हिडिओज तसेच फोटो शेअर करत असते. 

मॉडेलिंगमध्ये कमावतेय नाव

२०१६म्ये क्रिकेटर इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंदिया एलिट मिस राजस्थानमध्ये रनरअप राहिली होती. आदिती हुंदियाने हे अनेकदा सांगितले की तिला मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करायचे आहे. तिला मॉडेलिंगच्या दुनियेत आपले नाव कमवायचे आहे. तिने आपला सुंदरतेचा जलवा दाखवताना २०१७मध्ये आदिती फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली होती. याशिवाय आदिती हुंदिया २०१८मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया पुरस्कारही मिळाला आहे. तिच्या खाजगी जीवनाबाबत बोलायचे झाल्यास क्रिकेटर इशान किशन आणि आदिती हुंदिया एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, याबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी