IPL2023: Jio चा धमाकेदार रिचार्ज, डीटीएचशिवाय टीव्ही चॅनलवर पाहता येणार मोफत IPL सामने

IPL 2022
Updated Mar 25, 2023 | 21:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jio ने नवीन रिचार्ज आणला आहे. हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला अनेक प्रकारे फायद्याचा असणार आहे. विशेषत: जिओने हे प्लॅन आयपीएल सुरू होण्यापूर्वी लॉन्च केले आहेत. या सर्व रिचार्ज प्लॅनमुळे आयपीएल आणि टीव्ही चॅनेल पाहण्यात खूप मजा येणार आहे.

Jio new Recharge plan, Free IPL Matches to Watch TV Channels Without DTH
IPL2023: Jio चा धमाकेदार रिचार्ज, डीटीएचशिवाय टीव्ही चॅनलवर पाहता येणार मोफत IPL सामने  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Jio ने नवीन रिचार्ज आणला आहे
  • जिओ क्रिकेट प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही लाइव्ह मॅच पाहू शकता.
  • जिओ क्रिकेट प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही लाइव्ह मॅच पाहू शकता.

Jip IPL Plans 2023: टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज रिलायन्स Jio ने नवीन रिचार्ज आणला आहे. हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला अनेक प्रकारे फायद्याचा असणार आहे. विशेषत: जिओने आयपीएलपूर्वी हे प्लॅन लॉन्च केले आहेत कारण बरेच लोक मोबाईल फोनवर आयपीएल सामन्याचा आनंद घेतात. या सर्व रिचार्ज प्लॅनमुळे आयपीएल आणि टीव्ही चॅनेल पाहण्यात खूप मजा येणार आहो. स्मार्ट टीव्ही आणि डीटीएचशिवाय तुम्ही कोणत्याही टीव्ही चॅनलवर हे सामने कुठेही पाहू शकाल. म्हणजे तुम्हाला डेटाबद्दल कोणतेही टेन्शन नाही. या नवीन जिओ क्रिकेट प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही लाइव्ह सामने पाहू शकता. (Jio new Recharge plan, Free IPL Matches to Watch TV Channels Without DTH)

अधिक वाचा:IPL 2022मध्ये या खेळाडूच्या १ विकेटची किंमत ३.२ कोटी रूपये!

जर तुम्हाला लाइव्ह क्रिकेट मॅच पहायची असेल, तर जिओ सिनेमा तुम्हाला यासाठी उपयोगात पडेल. यामुळे आपण अनेक टीव्ही चॅनेल पाहू शकाल. तसेच, येथे तुम्हाला इतर चॅनेल पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजेच तुम्ही टीव्ही चॅनलवर आयपीएल अगदी मोफत पाहू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त या Jio च्या नवीन रिचार्जचा फायदा घ्यावा लागेल.

तुम्ही Jio 121 रिचार्ज देखील सहज करू शकता. यामध्ये प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 12GB डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 12GB हायस्पीड डेटा मिळेल. हेच 61 रिचार्जवर देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन तुम्हाला 6GB डेटा देतो.

अधिक वाचा: गुजरात चॅम्पियन बनताच भावूक झाली नताशा, रडला हार्दिक पांड्या

यामध्ये जिओ 15 रिचार्ज देखील येतो. ज्यात तुम्हाला अॅक्टिव्ह प्लॅनसह 1GB डेटा मिळतो. म्हणजेच तुमच्या अॅक्टिव्ह प्लॅनसह तुम्हाला 5G इंटरनेट सेवेचा लाभ घेता येईल. तुम्हाला Jio 25 रिचार्जमध्येही अनेक फायदे मिळतात ज्यात 2GB डेटा मिळतो. हा डेटा तुमच्याकडे असलेल्या ऍक्टिव्ह प्लॅनसह वापरण्यासाठी देखील ऑफर केला जातो आहे. तेव्हा या प्लॅनचा फायदा घेवून तुम्ही यंदाचे आयपीएल सामने मजेत पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी