IPL 2022च्या प्ले ऑफ फेरीत राजस्थान, चेन्नई बाद

IPL 2022
रोहन जुवेकर
Updated May 21, 2022 | 00:00 IST

RR Vs CSK Highlights Rajasthan Royals Qualified For Playoffs CSK End Season With 10th Loss : आयपीएलच्या पहिल्या सीझनची चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स पंधराव्या सीझनच्या प्ले ऑफ राउंडमध्ये दाखल झाली.

RR Vs CSK Highlights
IPL 2022च्या प्ले ऑफ फेरीत राजस्थान, चेन्नई बाद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IPL 2022च्या प्ले ऑफ फेरीत राजस्थान, चेन्नई बाद
  • आयपीएलच्या पहिल्या सीझनची चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स पंधराव्या सीझनच्या प्ले ऑफ राउंडमध्ये
  • राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२ स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीत दाखल झालेली तिसरी टीम

RR Vs CSK Highlights Rajasthan Royals Qualified For Playoffs CSK End Season With 10th Loss : आयपीएलच्या पहिल्या सीझनची चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स पंधराव्या सीझनच्या प्ले ऑफ राउंडमध्ये दाखल झाली. राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२ स्पर्धेच्या प्ले ऑफ फेरीत दाखल झालेली तिसरी टीम आहे. चेन्नईचा पराभव करून राजस्थानची टीम प्ले ऑफ फेरीत दाखल झाली. राजस्थान विरुद्धची मॅच हरल्यामुळे चेन्नईचे आयपीएल २०२२ मधील आव्हान संपले. चेन्नईचा यंदाच्या स्पर्धेत १४ पैकी १० मॅचमध्ये पराभव झाला. चेन्नई सुपरकिंग्सने २० ओव्हरमध्ये सहा बाद १५० धावा केल्या तर काजस्थान रॉयल्सने १९.४ ओव्हरमध्येच पाच बाद १५१ धावा केल्या.    राजस्थानने मॅच पाच विकेट राखून जिंकली. 

स्कोअरकार्ड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी