इटालियन-अमेरिकन मॉडेल क्लाउडिया रोमानी ही मागील दहा वर्षांहून अधिक काळ मॉडेलिंग करत आहे. जगातील सर्वात सेक्सी महिला एक म्हणून देखील तिची निवड झाली आहे.
इटालियन-अमेरिकन मॉडेल क्लाउडिया रोमानी ही मागील दहा वर्षांहून अधिक काळ मॉडेलिंग करत आहे. जगातील सर्वात सेक्सी महिला एक म्हणून देखील तिची निवड झाली आहे.
३६ वर्षीय क्लाउडियाने २०१४ मध्ये व्यावसायिक रेफरी होण्याचे ठरविले आणि तेव्हापासून जगातील सर्वात सेक्सी फुटबॉल रेफरी म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
क्लाउडिया रोमानी ही एक फुटबॉल चाहती आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी बर्याचदा सोशल मीडियावर बरेच हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
क्लाउडिया रोमानीच्या मादक अदांनी तिचे चाहते नेहमीच घायाळ होता. पाहा क्लाउडियाचे इतरही काही फोटो.
क्लाउडियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने वेगवेगळ्या फुटबॉल क्लबची बिकिनीमधील देखील फोटो शेअर केले आहेत.
क्लाउडिया तिच्या याच बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत देखील असते.