hasan ali marries shamia arzoo: पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली यांनी मंगळवारी हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील शामिया आरजू हिच्याशी निकाह केला. दोघांच्या निकाहचे फोटो सोशल मीडियावर व्हायर होत आहेत. पाहू या हे फोटो...
hasan ali marries shamia arzoo: पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली यांनी मंगळवारी हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील शामिया आरजू हिच्याशी निकाह केला. दोघांच्या निकाहचे फोटो सोशल मीडियावर व्हायर होत आहेत. पाहू या हे फोटो...
या दोघांचा निकाह दुबईती अटलांटिस पाम जुमेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडला. या दोघांच्या निकाहच्या बातम्या सोशल मीडियावर आगीसारख्या पसरल्या आहेत.
दोघांचे कुटुंब या निकाहमुळे आनंदी आहे.
या दोघांनी काही दिवसांपूर्वी बॅचलर पार्टीही ठेवली होती.
हरियाणात राहणारी शामिया आरजू मंगळवारी पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची बेगम बनली.
हसन अली आणि शामिया आरजू यांच्या निकाहच्या बातम्या दोन्ही देशात चर्चेचा विषय बनला होता.
हसन अली याचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला आहे.
शामिया आरजू हरियाणातील नूंह जिल्ह्यातील चंदेनी गावाची रहिवासी आहे. शामिया एअर अमिरातमध्ये फ्लाइट इंजिनिअर आहे.
शामिया आरजूचे वडील लियाकत अली माजी पंचायत अधिकारी आहेत.
या कपलने काही दिवसांपूर्वी प्री-वेडिंग शूटही केले होते. यात दोघे एकमेकांसोबत काही काळ व्यतीत करताना दिसत आहेत.
पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली याला लग्नासाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (PCB) ने ६ दिवसांची सुट्टी दिली आहे.
शामिया आरजू आणि हसन अली यांचा हा विवाह त्यांच्या पणजोबांच्या कुटुंबामुळे झाला आहे.
हसन अली चौथा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. ज्याने भारतीय तरूणीशी विवाह केला आहे.
या दोघांच्या प्री-वेडिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.