आता या स्टारकिडची बरीच चर्चा, फोटो होतायत व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 14, 2019 | 17:37 IST | टाइम्स नाऊ मराठी
आता या स्टारकिडची बरीच चर्चा, फोटो होतायत व्हायरल Description: महेंद्र सिंह धोनीची लाडकी लेक झिवा सर्वांनाच माहित आहे. मात्र तुम्ही क्रिकेटर रोहित शर्माची मुलगी समायराला पाहिलं आहे का ? क्यूटनेसच्या बाबतीत समायरा तैमूर आणि झिवा सारख्या स्टारकिड्सला टक्कर देत आहे.