Sana Ganguly Pics: जाणून घ्या सोशल मीडियावर का चर्चेत आहे सौरव गांगुलीची मुलगी सना

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 27, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी
Sana Ganguly Pics: जाणून घ्या सोशल मीडियावर का चर्चेत आहे सौरव गांगुलीची मुलगी सना Description: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पिंक बॉल टेस्ट संपल्यानंतर सना चर्चेत आलीय.