महेंद्रसिंग धोनी
काही दिवसांपूर्वीच कार्स 24 ने महेंद्रसिंग धोनीसोबतची आपली भागीदारीची घोषणा केली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत धोनीला कार्स 24 मध्ये एक्विटी मिळणार आहे आणि धोनी कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करणार आहे. धोनीने स्पोर्ट टेक स्टार्टअप रन अॅडममध्ये 25 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.