IPL 2023 Points Table : जाणून घ्या आयपीएल पॉईंट्स टेबलची ताजी स्थिती, कोणती टीम कोणत्या स्थानावर

IPL 2023 Points Table In Marathi : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League 2023 / Indian Premier League) अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023 / IPL) या क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 55 लीग मॅच (साखळी सामने) खेळून झाल्या आहेत. आज (गुरुवार 11 मे 2023) आयपीएलमध्ये 56 वी लीग मॅच (साखळी सामना) होईल.

Updated May 11, 2023 | 03:57 PM IST

ipl 2023

ipl 2023

IPL 2023 Points Table In Marathi : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League 2023) अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023 ) या क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 55 लीग मॅच खेळून झाल्या आहेत. आज, गुरुवारी आयपीएलमध्ये 56 वी लीग मॅच होईल.
आतापर्यंत झालेल्या 55 मॅचच्या आधारे पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स ही टीम 16 पॉइंटसह पहिल्या स्थानी, चेन्नई सुपरकिंग्स 15 पॉईंटसह दुसऱ्या स्थानी, मुंबई इंडियन्स 12 पॉइंटसह तिसऱ्या स्थानी, लखनऊ सुपर जायंट्स 11 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी, राजस्थान रॉयल्स 10 पॉईंटसह पाचव्या स्थानी आहे.
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या सर्व टीमचे 10 पॉइंट्स आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमचे 8 पॉइंट्स आहेत. समान पॉइंट्स असलेल्या टीमच्या बाबतीत नेट रनरेटच्या आधारे पॉइंट्स टेबलमधील स्थानाची निश्चिती झाली आहे.
8
क्रमांकटीममॅचविजयपराभवटाय/रद्दनेट रन रेटपॉईंट्स
1गुजरात टायटन्स (GT)11830+0.95116
2चेन्नई सुपर किंग्स (CSK)12741+0.49315
3मुंबई इंडियन्स (MI)11650-0.25512
4लखनऊ सुपर जायंट्स (LSG)11551+0.29411
5राजस्थान रॉयल्स (RR)11560+0.38810
6कोलकाता नाइट रायडर्स (KKR)11560-0.07910
7रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)11560-0.34510
8पंजाब किंग्स (PBKS)11560-0.44110
9सनरायजर्स हैदराबाद (SRH)10460-0.4728
10दिल्ली कॅपिटल्स (DC)11470-0.605
आज (गुरुवार 11 मे 2023) आयपीएलमध्ये 56 वी लीग मॅच (साखळी सामना) आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असतील. विजेती टीम पॉइंट्स टेबलमधील आपली स्थिती सुधारणार आहे. यामुळे अनेकांचे या मॅचकडे लक्ष आहे.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited