ICC World Cup 2023 Schedule : आयसीसी वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर, मोदी स्टेडियमवर आमनेसामने येणार भारत आणि पाकिस्तान?

ODI WC set to kick off from October 5 : क्रिकेट विश्वात वन डे चे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. दर चार वर्षांनी वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप होतो. यंदा 5 ऑक्टोबर 2023 पासून वन डे क्रिकेट वर्ल्ड कप अर्थात आयसीसी वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा सुरू होत आहे. यावेळी वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवसांची आहे. यात 48 वन डे मॅच होणार आहेत.

Updated May 7, 2023 | 12:08 PM IST

ICC World Cup 2023_trophy_cricket

ICC World Cup 2023_trophy_cricket

ODI WC set to kick off from October 5 : क्रिकेट विश्वात वन डे चे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. दर चार वर्षांनी वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप होतो. यंदा 5 ऑक्टोबर 2023 पासून वन डे क्रिकेट वर्ल्ड कप अर्थात आयसीसी वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा सुरू होत आहे. यावेळी वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवसांची आहे. यात 48 वन डे मॅच होणार आहेत.
बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाळा (धरमशाला), गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ (लखनौ), इंदूर (इंदौर), राजकोट, मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी वर्ल्ड कपच्या मॅच खेळवल्या जातील. दोन क्वार्टर फायनल मॅच, दोन सेमी फायनल मॅच आणि एक फायनल मॅच होणार आहे. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. यातील क्वार्टर फायनल पासून फायनल पर्यंतच्या पाच महत्त्वाच्या मॅच या 14 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत खेळवल्या जातील. हा वर्ल्ड कप स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व लीग मॅच अर्थात साखळी सामने भारतातील सात शहरांतील स्टेडियममध्ये रंगणार आहेत. भारत फायनल पर्यंत पोहोचला तर अहमदाबाद हे असे एकच शहर असेल जिथे दोन वेळा खेळेल. पाकिस्तानच्या बहुसंख्य मॅच या बंगळुरू आणि चेन्नई या दोन शहरांमध्ये होतील. बांगलादेशच्या बहुसंख्य मॅच या गुवाहाटी आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये होतील.
आयसीसीने वर्ल्ड कपसाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. यात आवशयक ते बदल करून अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पण पुरेशी माहिती घेऊन नियोजन केले असल्यामुळे वेळापत्रकात जास्त बदल होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आयसीसी अंतिम वेळापत्रक जाहीर करताना कोणत्या स्टेडियममध्ये कोणती मॅच होईल याची माहिती जाहीर करणार आहे.
अ गट किंवा पूल एब गट किंवा पूल बी
England इंग्लंडSouth Africa दक्षिण आफ्रिका
Australia ऑस्ट्रेलियाIndia भारत
Sri Lanka श्रीलंकाPakistan पाकिस्तान
Bangladesh बांगलादेशWest Indies वेस्ट इंडिज किंवा विंडीज
New Zealand न्यूझीलंडZimbabwe झिम्बाब्वे
Afghanistan अफगाणिस्तानIreland आयर्लंड
Scotland स्कॉटलंडUAE यूएई

ICC T20 WC 2023 Schedule आयसीसी वर्ल्ड कप 2023 वेळापत्रक

Team A टीम एTeam B टीम बीICC World Cup 2023 Schedule कधी आहे मॅच?
New ZealandZimbabwe5th October 2023
AustraliaAfghanistan6th October 2023
IrelandSri Lanka7th October 2023
ZimbabweIndia8th October 2023
AfghanistanNetherlands9th October 2023
BangladeshWest Indies10th October 2023
South AfricaPakistan11th October 2023
IrelandNew Zealand12th October 2023
IndiaWest Indies13th October 2023
AustraliaNetherlands14th October 2023
BangladeshSri Lanka15th October 2023
AfghanistanSouth Africa16th October 2023
IndiaAustralia17th October 2023
NetherlandsIreland18th October 2023
PakistanIreland19th October 2023
South AfricaBangladesh20th October 2023
IndiaPakistan21th October 2023
BangladeshAustralia22nd October 2023
West IndiesZimbabwe23rd October 2023
NetherlandEngland24th October 2023
New zealandAustralia25th October 2023
IrelandPakistan26th October 2023
AfghanistanNetherland27th October 2023
ZimbabwePakistan28th October 2023
EnglandAustralia29th October 2023
Sri LankaSouth Africa30th October 2023
West IndiesAustralia31st October 2023
IndiaIreland1st November 2023
EnglandBangladesh5th November 2023
AfghanistanNetherland7th November 2023
PakistanWest Indies13th November 2023
QF-1QF-114th November 2023
QF-2QF-215th November 2023
Semi Final-1Semi-Final-116th November 2023
Semi Final-2Semi Final-217th November 2023
FinalFinal Match19th November 2023
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited