Delete झालेले फोटो परत येतील मिळवता; अशाप्रकारे Google Photos मधून करा रिकव्हर

टेक इट Easy
भरत जाधव
Updated Apr 29, 2021 | 16:49 IST

मोबाईलवरील फोटो सेव्ह करण्यासाठी सर्वजण गूगल फोटोजला पसंती देत असतात. कधी-कधी काही कारणामुळे गूगल फोटोजमधून आपले फोटो डिलीट होऊ जातात.

Deleted photos will be returned
Delete झालेले फोटो परत येतील मिळवता  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • मोबाईलमधून डिलीट झाले फोटो येतील परत
  • ६० दिवसाच्या आत करू शकता रिकव्हर
  • आयफोनमधून तुमचे फोटो करता येतील रिकव्हर

नवी दिल्ली:: मोबाईलवरील फोटो सेव्ह करण्यासाठी सर्वजण गूगल फोटोजला पसंती देत असतात. कधी-कधी काही कारणामुळे गूगल फोटोजमधून आपले फोटो डिलीट होऊ जातात.  फोटोजला रिकव्हर करण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतो, त्याचबरोबर आपल्याला फोटोविषयी टेन्शन असत की, सर्व फोटो मिळतील का. 
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्सविषयी माहिती देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोटोजला रिकव्हर करू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, गूगल मोफत मीडिया बॅकअपसाठी गूगल फोटो सर्विस देत असते. येथे तुम्ही वेब स्टोअरवरुन फोटो व्हिडिओ पण एक्सेस करू शकतात.

ही पद्धत वापरा 

  • डिलीट झालेले फोटो परत मिळवण्यासाठी गूगल फोटोज एपवर जा. 
  • येथे तुम्हाला राइट साइडवर तीन लाइन दिसेल, त्यावर क्लिक करावं. 
  • आता थ्रास Trash  किंवा बिन पर्याय निवडा त्या फोटोंना निवडा जे तुम्हाला हवे आहेत. 
  • फोटोंना निवडल्यानंतर रिस्टोअर बटनवर क्लिक करावं.
  • या गोष्टी केल्यानंतर तुमचे डिलिट झालेले सर्व फोटो परत मिळतील.

ट्रॅश सेक्शनमध्ये असतात गूगल फोटो

डिलीट झालेले फोटो गूगल फोटोच्या ट्रॅश सेक्शनमध्ये जात असतात. जेथे हे फोटोज  ६० दिवसांर्यंत उपलब्ध असातात. जर ६० दिवसाच्या आत फोटो रिकवर करावा लागतो, नाहीतर फोटोज पूर्णपणे डिलिट होत असतात. जर  तुम्ही असं करण्यास सक्षम नाहीत तर तुमच्याकडे कोणती फोटो डिलिट झाले असतील तर वेळ असताच फोटो रिकव्हर करावं. नाहीतर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ कायमस्वरुपी डिलीट होऊन जाईल. 

आयफोनमध्ये कसे करणार रिस्टोअर 

जर तुम्ही आयफोनचा उपयोग करत असाल तरीही तुम्ही गूगल फोटोतून डिलीट झालेले फोटो परत रिस्टोअर करू शकतात. यासाठी गूगल फोटो ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला असलेले हॅमबर्गर चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. त्या क्लिक केलेल्या बॉक्सला चेक करा. त्यानंतर तुम्ही परत वरचा बाजूकडे हॉरिजटल म्हणजे आडव्या दिसणाऱ्या तीन डॉट्स चिन्हाला क्लिक करा. त्यानंतर सिलेक्ट पर्यायावर क्लिक करावं.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी