पुन्हा Twitter झालं डाऊन; लॉगिन करतानाही येतायत अडचणी, युजर्स इलॉन मस्कवर भडकले

Twitter Down: जगभरातील अनेक देशांमध्ये ट्विटर डाऊन झाले. हजारो वापरकर्ते सेवांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

Twitter's server down, users questioned Elon Musk
पुन्हा Twitter झालं डाऊन; लॉगिन करतानाही येतायत अडचणी, युजर्स इलॉन मस्कवर भडकले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगभरात ट्विटर डाऊन
  • मीम्सचा पाऊस
  • युजर्नने इलॉन मस्कला विचारला जाब

Twitter's server down : जगभरातील अनेक देशांमध्ये ट्विटर डाऊन झाले. हजारो युजर्स सेवा एक्सेस करू शकत नाहीत. ट्विटरवरही अनेकजण याबाबत तक्रारी करत आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर वापरकर्ते त्यांच्या समस्या #TwitterDown वर सांगत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांचे ट्विटर काम करत नाही. एका यूजरने 'ट्विटर डाऊन आहे का?' युजर्नने फोटो देखील शेअर केले आहे. ज्यामध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विट्स लोड होत नाहीत. ट्विटरच्या वारंवार होणार्‍या जागतिक आउटेजमुळे त्याचे बहुतेक वापरकर्ते निराश झाले आहेत. (Twitter's server down, users questioned Elon Musk)

अधिक वाचा : Holi Skincare Tips : होळीआधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

जेव्हा जेव्हा ट्विटर डाऊन होते, तेव्हा लोक सोशल मीडियावर जोमात मीम्स बनवतात, काही एलोन मस्कला याबद्दल टोमणा मारत आहेत, तर काहीजण या दिवसासाठी ट्विटर ब्लू पर्याय सापडला आहे का असे विचारत आहेत. तर तिथे कोणीतरी एक मीम शेअर करत आहे आणि लिहित आहे की ट्विटर चालू आहे की नाही?

अधिक वाचा : Amalaki Ekadashi 2023 : अडचणींनी त्रासलाय तर, आमलकी एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा 'हे' उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी