Car News : या कार ३१ मार्च पासून होणार बंद, बघा यादी

tata maruti mahindra hyundai will discontinue some models after 31 march 2023, read list : भारतातील प्रमुख कार कंपन्यांकडून ऑफर करण्यात येत असलेल्या अनेक कारला आणि काही व्हेरियंट्सला खरेदी करण्याची अखेरची संधी आहे.

Car News
या कार ३१ मार्च पासून होणार बंद, बघा यादी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Car News : या कार ३१ मार्च पासून होणार बंद, बघा यादी
  • निवडक कार खरेदी करण्याची अखेरची संधी
  • वाचा काय सांगतो कार बाजाराचा मीडिया रिपोर्ट

tata maruti mahindra hyundai will discontinue some models after 31 march 2023, read list : भारतातील प्रमुख कार कंपन्यांकडून ऑफर करण्यात येत असलेल्या अनेक कारला आणि काही व्हेरियंट्सला खरेदी करण्याची अखेरची संधी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कारपैकी निवडक कार 31 मार्च 2023 पासून बंद केल्या जातील. या कारची यादी बघा...

पांढरा कांदा खाण्याचे फायदे

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

  1. मीडिया रिपोर्ट्सनुसार होंडा कंपनी भारतीय कार बाजारातील होंडा सिटी फोर्थ जनरेशन, सिटी फिफ्थ जनरेशनचे डिझेल व्हेरियंट, अमेजचे डिझेल व्हेरियंट, जॅज आणि डब्ल्यूआरव्ही या कार बंद करणार आहे.
  2. मीडिया रिपोर्ट्सनुसार महिंद्रा कंपनी भारतीय कार बाजारातील मराजो, अल्टूरस जी4, केयूवी100 या कार बंद करणार आहे.
  3. मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंदाई कंपनी भारतीय कार बाजारातील अल्कजार डिझेल आणि वरनाच्या जुन्या व्हर्जनचे डिझेल व्हेरियंट बंद करणार आहे. 
  4. मीडिया रिपोर्ट्सनुसार मारुती कंपनी भारतीय कार बाजारातील ऑल्टो 800, टाटा अल्ट्रोज डिझेल आणि निसान किक्स बंद करणार आहे. 
  5. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा मोटर्स कंपनी भारतीय कार बाजारातील निवडक वाहनांचे निवडक व्हेरियंट बंद करणार आहे. 

कार कंपन्या भारतीय कार बाजारातील ज्या कारची विक्री बंद करणार आहेत त्याच कारवर सध्या बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहेत. भारतात 1 एप्रिल 2023 पासून या कार मॉडेलची विक्री थांबणार आहे. पण विकलेल्या सर्व कारना नियमानुसार देखभाल दुरुस्ती सेवा कंपनीकडून मिळणार आहे. यामुळे बजेटमध्ये कार खरेदी करू इच्छिणारे ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

गुढी पाडव्यात काढा ही आकर्षक रांगोळी

उन्हाळ्यात या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायद्याचे

कांदा दीर्घकाळ सुरक्षित साठवण्याच्या TIPS

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी