जबरदस्त ऑफर ! मारुती सुझुकीच्या या १२ कारवर मिळवा ६२,००० रुपयांपर्यतची सूट

भ्रूममभ्रूमम
Updated Apr 24, 2021 | 23:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

मारुती सुझुकीने या महिन्याच्या सुरूवातीला S-Presso, Eeco, Celerio, Swift, Alto या मॉडेलवर सूट दिली होती. कंपनी आता इतरही मॉडेलवर सूट देते आहे.

Bumper discount up to Rs 62,000 on models of Maruti Suzuki
मारुती सुझुकीच्या कारवर बंपर ६२ हजारांपर्यतची सूट 

थोडं पण कामाचं

  • मारुती सुझुकीची जबरदस्त ऑफर
  • ६२,००० रुपयांपर्यतची सूट
  • १२ मॉडेलवर बंपर सूट

नवी दिल्ली : जर तुम्ही कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर मारुती सुझुकीने चांगली ऑफर दिली आहे. मारुती सुझुकी १२ मॉडेलवर बंपर सूट देते आहे. मारुती सुझुकी आपल्या कारवर ६२,००० रुपयांपर्यतचा डिस्काऊंट देते आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला मारुती सुझुकीने S-Presso, Eeco, Celerio, Swift, Alto, Wagon, Brezza आणि Dzire कारवर ५४,००० रुपयांची सूट देण्याची घोषणा केली होती. कंपनी आता नेक्साच्या ग्राहकांना Baleno, Ignis, XL6 आणि Ciaz या मॉडेलवर ६२,००० रुपयांची सूट देते आहे. 

मारुती सुझुकीचा बंपर डिस्काऊंट

– Maruti Suzuki NEXA S-Cross वर तुम्हाला ६२,००० रुपयांची सूट मिळते आहे. ३७,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki Swift वर तुम्हाला ५४,००० रुपयांची सूट मिळते आहे. ३०,००० रुपये कॅश, २०,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki NEXA Ignis वर तुम्हाला ४४,००० रुपयांची सूट मिळते आहे. २५,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki Alto वर तुम्हाला ३६,००० रुपयांची सूट मिळते आहे. १७,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki NEXA Ciaz वर तुम्हाला ३५,००० रुपयांची सूट मिळते आहे. १०,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.


– Maruti Suzuki NEXA Baleno वर तुम्हाला ३४,००० रुपयांची सूट मिळते आहे. २०,००० रुपये कॅश, १०,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.


–  Maruti Suzuki Celerio वर तुम्हाला ३४,००० रुपयांची सूट मिळते आहे. १५,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

–  Maruti Suzuki Dzire वर तुम्हाला ३४,००० रुपयांची सूट मिळते आहे. १०,००० रुपये कॅश, २०,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki Brezza वर तुम्हाला ३४,००० रुपयांची सूट मिळते आहे. १०,००० रुपये कॅश, २०,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.


– Maruti Suzuki S-Presso वर तुम्हाला ३३,००० रुपयांची सूट मिळते आहे. १४,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.

– Maruti Suzuki Eeco वर तुम्हाला २९,००० रुपयांची सूट मिळते आहे. १०,००० रुपये कॅश, १५,००० रुपये एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा यात समावेश आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी