Hero मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवी स्कूटर, पाहा किंमत, फिचर्स आणि खास PHOTOS

टेक इट Easy
Updated May 14, 2019 | 16:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी
Hero मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवी स्कूटर, पाहा किंमत, फिचर्स आणि खास PHOTOS Description: हीरो मोटोकॉर्पने आपली नवी स्कूटर हीरो प्लेजर प्लस 110 लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत साधारणत: 47 हजार ते 49 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे.