Kia Seltos: भारतात येणार ही दमदार कार, पाहा याचे सुपर-डुपर फीचर्स 

टेक इट Easy
Updated Jun 25, 2019 | 21:34 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
Kia Seltos: भारतात येणार ही दमदार कार, पाहा याचे सुपर-डुपर फीचर्स  Description: भारतात ऑटोमोबाइल सेक्टरला सध्या फार काही चांगले दिवस नाही. त्यामुळे अनेक कंपन्या या कारच्या विक्रीबाबत चिंतेत आहेत. अशावेळी एक नवी कंपनी किआ मोटरने भारतात एंट्री केली आहे. जाणून घ्या किआ सेल्टोस कारचे फीचर.